मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड शाई हल्ल्याचा तीव्र निषेध.
लोकशाहीत मुद्द्यांची मुद्द्यांनी चर्चा करता येते. वादावर प्रतिवाद करता येतो.
असे हल्ले निषेधार्हच आहेत.
@BJP4Maharashtra@ChDadaPatil@BJP4Mumbai#भ्याड_हल्ल्याचा_निषेध
जेव्हा इच्छा असते तेव्हा मार्ग असतो. मराठी माणसाने मुंबईत राहावे ही आमची इच्छा होती. आणि म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाचे आगामी धोरण हा आमचा मार्ग आहे. त्याबद्दल bjp म्हाडा सेलच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारचे मनापासून कौतुक.👍🙏
लांगुलचालान... तुष्टीकरण... भ्रष्टाचार... घराणेशाही...या विरोधात निर्णायक लढा
#जागर_मुंबईचा याची चारकोप येथे ३ री जाहीर सभा पार पडली. यावेळी खा. @iGopalShetty , भाजपा मुंबई महामंत्री आ. @Yogeshsagar09 ,प्रभारी आ. @BhatkhalkarA ,उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष @GaneshKhankar १/२
#पालकमंत्री_आपल्या_भेटीला कार्यक्रम नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे मुख्य व्यासपीठ बनले आहे!
आज गोरेगांव प. येथील पी साऊथ वॉर्डमध्ये इमारत सुरक्षा प्रश्न, नवीन रस्ता बनवण्याचे प्रकरण, मालमत्ता कर, पाणी बिल या संदर्भाच्या जवळपास ८० तक्रारींचे तात्काळ निरसन केले.
एक सत्य -
18 महीने तक उद्धव जी की सरकार ने केबिनेट कमिटी ऑन इन्वेस्टमेंट की मीटिंग ही नहीं ली। एक भी मीटिंग नहीं।
और इतिहास की सबसे बड़ी इन्वेस्टमेंट जब हम महाराष्ट्र में ला रहे थे, तो यही लोगों ने इतना विरोध करके तमाशा खड़ा किया !
तो उद्योग रहेंगे या जाएंगे?
(मुंबई | 5.11.22)
@मतांसाठी तुष्टीकरण.. महापालिकेतील
भ्रष्टाचार आणि परिवारवाद...औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची जी भलती 'उठा'ठेव सुरु आहे त्या विरोधात भाजपा मुंबईतर्फे होणार जागर मुंबईचा
Interacted at the @IndiaToday#ConclaveMumbai22 this evening.
It got much interesting as our Union Minister @PiyushGoyal ji too joined!
Do check out our thoughts and wits on political weight, vendetta, intention & action for thorough development & seva @ https://t.co/kOW1WkvOxx
मतांसाठी तुष्टीकरण.. महापालिकेतील
भ्रष्टाचार आणि परिवारवाद...औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची जी भलती 'उठा'ठेव सुरु आहे त्या विरोधात भाजपा मुंबईतर्फे होणार जागर मुंबईचा
उद्या पहिली जाहीर सभा वांद्रे पूर्व येथून होणार सुरू...
#जागर_मुंबईचा#Jagar_Munbaicha
#ShivsenaCheatsMumbaikar
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांना धाब्यावर बसवून, लोकशाहीची हत्या करून वॉर्ड रचना बदलण्याचा ड्राफ्ट @mybmc सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.
ही मुंबईकरांची फसवणूक आहे!
याविरोधात बोलूया, मुंबईला बंगाल होण्यापासून वाचवूया!
वाघनखं, खंजीर, कोथळा, शेपूट.... इ. मुळे यंदा सत्ता मिळणार नाही, असे एकूण लक्षात आल्यावर, थेट वार्ड रचना बदलायला निघाले!
परंतु मुंबईकर तुमचे मनसुबे ओळखून आहे! यावेळी शिवसेनेची कशानेही डाळ शिजणार नाही...
#ShivsenaCheatsMumbaikar