@mieknathshinde
तुमच्या कर्माची फळं तुम्ही भोगतोय... कट्टर शिवसैनिकांच्या हाय आणि शाप भोगतोय तुम्ही इथून पुढे ...तुम्ही चुकीचे होता आणि आहात ... हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे चालवण्याच्या योग्यतेचे बिलकुल नव्हता आणि नाही आहात.
@sheetalmhatre1 गाढव शर्यत जिकल्याच दुःख नाही पण प्रश्न हा आहें "दीड" किलोमीटर च्या शर्यतीत "तीन" पायाचा "गाढव" "चार" किलोमीटर धावलाच कसा..? 🤔 #EVM#mahayutichihasyajatra