@apollotyres I purchased new car Toyota Urban Cruiser in March 2022 (7 months old) which has 4 Apollo Tyres (Tyre Size 215 60 R16). Within 7 months out of 4 tyres 2 Tyres got the bubbles. When asked dealership they didn't giving any concrete solution or root cause for the same.

@Toyota_India Thank you for quick response.
Dealer ship - Sonak Toyota Baner
My contact # - 9766212116
Details - My brand new car (7 months old) has 4 Apollo tyres (MH12AU1053) out of these 4 tyres 2 Tyres got bubble not sure how when contacted delear he was not giving proper information..
@deepalisayed गरज सरो आणि वैद्य मरो असा आहे तुमचा.. गरज वाटली की मोदी मोदी आणि इतर वेळी त्यांना शिव्या आणि वाट्टेल तर बोलणे.. पंतप्रधान या पदाचा मान सुद्धा ठेऊ शकत नाही तुमचा सारखे लोक.. आता अपेक्षा करू नका तु्म्ही.. तुमचा पक्ष वाचवायचा ठेका नाही घेतला कुणी..
@Dev_Fadanvis साहेब अभिनंदन आपण महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री झालात. आमची इच्छा मुख्यमंत्री म्हणून पहायची होती पण असो.
दुसरा ट्विट करतोय.आपला ड्रीम प्रोजेक्ट मान म्हाळुंगे अजूनही आपण काहीतरी पावले उचलायची वाट पाहतोय.. कृपया आपण पुन्हा एकदा या प्रोजेक्ट कडे लक्ष द्यावे ही विनंती.

@garg_trupti I don't think so.. Rajkarna cha anubhav nahi asa swata sangitlay tyani.. Virodhi Paksha neta houn kay kela asata?🤣🤣 Same je caption mhanun kelay.
🤣🤣
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची उद्धव ठाकरेंना संधी होती...
पण मी captain असेल तरच खेळेल असा रडीचा डाव खेळून ते निघून गेले...