प्रभाग क्र. ४ च्या नगरसेविका प्रभाग समिती अध्यक्षा सौ. @MiSujataPatekar यांच्या माध्यमातून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्राचे आज उद्घाटन केले. यावेळी आमदार, विभागप्रमुख श्री. @PotnisVilas जी, विभाग अधिकारी श्री. @vijay_ranjane, 1/2
शिवसेना नगरसेविका व प्रभागसमिति अध्यक्षा सौ. Sujata Patekar - सुजाता पाटेकर जी यांच्या माध्यमातून आज आपल्या प्रभाग क्रमांक ०४ मधील ओमकार गणेश मंदिर ते ओम् गुरुदत्त सोसायटी(ठाकुर कम्पाउंड)पर्यंत ६ इंच व्यास पाण्याची लाइन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पड्ला.@AUThackeray
आपल्या प्रभाग क्र. ०४ मधील स्वयंभू गणेश रहिवासी सेवा संघ येथे नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्या नगरसेविका निधीतून नूतनीकरण करण्यात येणाऱ्या गटारे आणि पॅसेजचा भूमिपूजन सोहळा आज पडला.
या प्रसंगी डॉ. सिद्धेश पाटेकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.@AUThackeray
आपल्या प्रभाग क्रमांक ०४ मधील श्रीराम नगर येथे नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्या नगरसेविका निधीतून नूतनीकरण करण्यात येणाऱ्या गटारे आणि पॅसेजचा भूमिपूजन सोहळा आज पडला.
या प्रसंगी डॉ. सिद्धेश पाटेकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. @AUThackeray
आपल्या प्रभाग क्रमांक ०४ मधील सिद्धेश्वर सोसायटी, ज्ञानेश्वर नगर, येथे नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्या नगरसेविका निधीतून नूतनीकरण करण्यात येणाऱ्या गटारे आणि पॅसेजचा भूमिपूजन सोहळा आज पडला.
या प्रसंगी डॉ. सिद्धेश पाटेकर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागर��क उपस्थित होते.
कस्तूरबा पोलीसठाणे, बोरिवली येथे अनिल आव्हाडजी यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त�� झाली यासाठी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना विधानसभाप्रमुख उदेश पाटेकर साहेब, उपविभागप्रमुख सुनील डहाळे, विधानसभा संघटक अशोक म्हामुणकर, उपशाखाप्रमुख रामकृष्ण कदम यांनी त्यांची भेट घेतली
I’m truly happy today as CM Uddhav Thackeray ji launched the BMC WhatsApp Chatbot. I’ve always believed that “ease of living” has to be of the highest priority for any Govt; this initiative brings it to the forefront.
A few days ago, we built a sturdy bridge in Shendripada-Kharshet, Nashik, for Tribal women who were risking their lives to fetch water. Going further, Minister for Water Supply Gulabrao Patil ji assured me that in 3 months, all homes in that hamlet would have water through taps.
सस्नेह जय महाराष्ट्र!
आपल्या प्रभाग क्रमांक ०४ मधील शुक्ला चाळ, भोईर नगर, घरटन पाडा, येथे नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्या प्रयत्नांतून बांधण्यात येणाऱ्या शौचालयाचा भूमिपूजन सोहळा आज पडल���.
@AUThackeray
शिवसेना शाखा क्र. ४
भूमीपूजन सोहळा
'पर्जन्य जल वा��िनी' १.) सुधाकर शेट्टी कंम्पाऊंड ते साई कृपा सोसायटी
२.) सत्य बहादूर कंम्पाऊंड ते चौधरी कंम्पाऊंड येथे पार पडला. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. @ShivSena
@AUThackeray
@PotnisVilas
@miprakashsurve
प्रभाग क्र. ४ च्या नागरिकांना आरोग्यदायी भेट. दिवंगत माजी उपशाखा प्रमुख कै. महादेव (बबन ) कराड उद्यानाचा भूमीपूजन सोहळा आज विभागप्रमुख,आमदार विलास पोतनीस यांच्या शुभहस्ते पार पडले.
या प्रसंगी प्रभाग समिती अध्यक्षा, नगरसेविका सुजाता पाटेकर तसेच शिवसेना पदाधिकारी, उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्र. ४
भूमीपूजन सोहळा
'पर्जन्य जल वाहिनी'
▪️स्थळ -
१.) सुधाकर शेट्टी कंम्पाऊंड ते साई कृपा सोसायटी
२.) सत्य बहादूर कंम्पाऊंड ते चौधरी कंम्पाऊंड
▪️गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.३० वा.
@CMOMaharashtra@AUThackeray@PotnisVilas@miprakashsurve