आदरणीय महसूल मंत्री मा.@cbawankule साहेब हे जनतेच्या सेवेसाठी २४ तास तत्पर आणि उपलब्ध असणारे लोकाभिमुख नेतृत्व आहेत.
जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या साहेबांना मनःपूर्वक सलाम. 🙏🚩
#Maharashtra#PublicService
Punishment for those who incite minors to engage in criminal activities will be increased.
अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणाऱ्यांवरील शिक्षेत वाढ करण्यात येईल.
(विधानसभा, मुंबई | दि. 30 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या म���र्गदर्शनाखाली भाजपाचा दणदणीत विजय झाला. या आनंददायी पार्श्वभूमीवर अमरावती विधानपरिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रविण पोटे पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
#Amravati #VidhanParishad2026 #BJP4Amravati #BJP4Maharashtra
मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेच्या (S. I. R.) अनुषंगाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने S. I. R. विषयातील महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी आमदार भगवानदास सबनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ��क महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मतदार यादीचे शुद्धीकरण हे सशक्त लोकशाहीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाने S. I. R. मोहिमेत सहभागी होऊन हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, रवी भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते
#VoterVerification #SIRProcess #ElectoralRollUpdate #BJP4Maharashtra
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. @RaviDadaChavan जी यांनी अम���ावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी आ. @PratapAdsad_ जी तसेच अमरावती शहर जिल्हाध्यक्षपदी @NitinGudad2736 जी यांची नियुक्ती केली आहे.
या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@BJP4India @BJP4Maharashtra
#BJP #Maharashtra #Amravati #ChandrashekharBawankule
परभणीच्या विकासाला नवी दिशा!
परभणी बनणार विकासाचे ‘ ग्रोथ हब’
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यात कृषी-आधारित उद्योगां��्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री महोदयांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे 'मित्रा' संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत परभणीतील कृषी-आधारित उद्योग उभारणी, गुंतवणुकीच्या संधी, आवश्यक पायाभू�� सुविधा आणि उद्योगस्नेही नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण, 'मित्रा'चे जॉइंट सीईओ श्री. अमन मित्तल, एमआयडीसीच्या जॉइंट सीईओ सौ. वर्षा ठाकूर, कृषी विभागाचे अधिकारी तसेच 'मित्रा' संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परभणीच्या सुपीक भूमीला उद्योगांची जोड देत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मूल्यवर्धन, स्थानिक ���ुवकांना रोजगार आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास आहे.
#Parbhani #ParbhaniDevelopment #AgriBasedIndustry #AgroIndustries #Employment #Investment #MITRA #MIDC #DevendraFadnavis
@Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @BJP4India
गोदा ते नर्मदा जल यात्रेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार आणि वारसा याच्या आधारावर पुढच्या काळाचा विकास कसा करणार आहोत, या संदर्भाने यात्रेची रचना करण्यात आलेली आहे. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra#Nashik#Trimbakeshwar
Welcomed Raghav Chadha Ji, Sandeep Pathak Ji, and Ashok Mittal Ji to the BJP family at the Party HQ today.
Also, best wishes to Harbhajan Singh Ji, Swati Maliwal Ji, Vikram Sahney Ji, and Rajinder Gupta Ji to work under the dynamic leadership of PM Shri @narendramodi Ji towards the goal of #ViksitBharat2047.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || 🔱
🛕 Took darshan & blessings and performed pooja of Shri Trimbakeshwar at Shri Kshetra Trimbakeshwar Temple, Nashik and also prayed for the happiness and prosperity of Maharashtra.
🛕 नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आज श्री त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा केली व आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी श्री त्र्यंबकेश्वराकडे महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🛕 नाशिक स्थित श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर में आज श्री त्र्यंबकेश्वर के भक्तिभाव से दर्शन कर विधिवत पूजा की एव��� आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर महाराष्ट्र की खुशहाली और समृद्धि के लिए श्री त्र्यंबकेश्वर से प्रार्थना की।
🕧12.15pm | 25-4-2026���Trimbakeshwar, Nashik | दु. १२.१५वा. | २५-४-२०२६📍त्र्यंबकेश्वर, नाशिक.
#Maharashtra #Trimbakeshwar #Nashik
राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली, नर्सिंग सेवा आणि आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार! स���क्तीकरण प्रकल्प राबविण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) कडून ३ हजार ७०८ कोटींचे वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार!
#Meghnabordikar #bjp4maharashtra
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत @chhatrapati_shivendrasinghraje यांची आज सातारा दौऱ्यादरम्यान त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. शिवेंद्रराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत माझे स्वागत केले. या भेटीदरम्यान विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. साताऱ्यातील भाजपा परिवारातील सहकारी आणि इतर मान्यवर या भेटीदरम्यान उपस्थित होते.
#MeghanaBordikar #bjp4maharashtra
निसर्ग संवर्धनासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे.
याच अनुषंगाने २०२६ ते २०३१ या काळात राज्यभरात तब्बल ३०० कोटी वृक्ष लागवड करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी 'हरित महाराष्ट्र प्राधिकरण' स्थापन करण्यात येत आहे.
शासकीय वि��ाग, विविध संस्थांबरोबरच या विषयातील स्टार्टअप्सना या मिशनमध्ये सहभागी करून घेत रोजगार निर्मितीसाठी इकोसिस्टीम उभारण्यात येईल.
#GreenMaharashtra #Mission300Crore #SustainableGrowth
भारत-अमेरिका संबंधांमधील हे नवे पर्व खरोखरच अभिनंदनीय आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे म��ःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय तरुणांसाठी रोज प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त होत आहेत. हा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसह 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' या मोहिमांना नवी गती देणारा ठरेल. - भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी