खोटं बोला पण रेटून बोला, ही विचारधारा महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपची आहे, ती दिसून य���त आहे.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचा विद्युत रोशणाई प्रकल्प पूर्ण झाला असून यंदा प्रजासत्ताक दिनी देखील हे दालन झळाळून निघाले होते. (1/2)
आज मला आर. एन. कूपर हॉस्पिटल कॅम्पस येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेजच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या कॉलेजमध्ये मुंबईतील वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणारे उत्कृष्ट डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी निर्माण होतील.
What started with 10 beds for primary medical care in 1947, the Sion hospital has now grown into a multi-speciality complex that continues to serve Mumbaikars, 24/7. BMC is now upgrading the existing infrastructure to increase bed capacity & further provide world-class amenities.
शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय १९४७ पासून नागरिकांच्या सेवेत आहे. १० बेड्सपासून सुरू झालेल्या रुग्णालयाची व्याप्ती भरपूर वाढली असून येथे आता पुनर्विकासाचे काम हाती घेत आहोत.
Wrote for the @HindustanTimes today, highlighting the need for urgent climate action, sustainable development and Mumbai’s Climate Action Plan that was unveiled by CM Uddhav Thackeray ji.
https://t.co/Ntkrn5gD6w
मोकळ्या जागांचा कल्पक वापर, प्रभावी वाहतूक व्यवस्थापन, रोषणाई आणि ग्रीन कव्हरमध्ये वाढ या सर्वच गोष्टी या जंक्शनचा कायापालट करताना केल्या गेल्या. या विकासकामांमुळे जं��्शनची कार्यक्षमता आणि परिसराचे सौंदर्य वाढले.
नव्या स्वरूपात विकसित केलेल्या कलानगर जंक्शनचे नागरिकांसाठी लोकार्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. @MMRDAOfficial सह मी स्वतः लक्ष देऊन हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत होतो. आज हे काम पूर्ण झालेले बघून अतिशय समाधान वाटत आहे.
A 24/7 working city, Mumbai, now to have 24/7 bus service.
For those Mumbaikars working way into late night hours, safe and probably one of the most affordable public transport bus services in the world- the @myBESTBus is starting night buses
https://t.co/o67c4LIGbh