यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
माझ्यासमवेत यावेळी आ. @mla_wankhede जी, आ. @Rajutodsam_MLA जी, भाजप यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, भाजप अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष आरतीताई फुफाटे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई राठोड, जिल्हा सरचिटणीस दत्ता राहाणे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश राजे, माजी जि. प. सदस्य साहेबराव कदम, तहसीलदार अभय म्हस्के, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले तसेच शेतकरी उपस्थित होते.
@PMOIndia@CMOMaharashtra@AgriGoI@maharevenue@MahaDGIPR@InfoYavatmal@yavatmalgov
#Maharashtra #Yavatmal #FarmersFirst #RevenueMinister #ChandrashekharBawankule
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील राजस्थानी भवन येथे जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सर्वांच्या मागण्या समजून घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली. सर्व निवेदनांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
माझ्यासमवेत यावेळी राज्यसभा खासदार @wadkute_ramrao जी, आ. @mla_wankhede जी, आ. @Rajutodsam_MLA जी, भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आ. उत्तमराव इंगळेजी, माजी आ. @VijayraoKhadse जी, माजी आ. @NilayNaik_MLC जी, अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजपा पुसद जिल्हाध्यक्ष आरतीताई फुफाटे, भाजपा शहर अध्यक्ष अतुल खंदारे, पवन मेंढे, धनंजय माने तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@InfoYavatmal@yavatmalgov
#Maharashtra #Yavatmal #RevenueMinister #ChandrashekharBawankule
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अराठी येथे दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
माझ्यासमवेत यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री @MeghnaBordikar ताई, खा. @wadkute_ramrao जी, आ. @santoshbangar_ जी, आ. प्रज्ञाताई सातवजी, आ. @mla_wankhede जी, भाजप यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, हिंगोली भाजयुमो जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, शिवम घुगे, युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, राजेंद्र शिर्के, लखन कुरील, नगरसेवक सुभाष बांगर, दत्ता बोढारे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर, शिवाजी घुगे, सचिन पवार, उमेश नागरे, अजय कदम, सचिन पवार, मयुर शिंदे तसेच शेतकरी उपस्थित होते.
@PMOIndia@CMOMaharashtra@AgriGoI@maharevenue@MahaDGIPR@InfoHingoli@CouncilHingoli
#Maharashtra #Hingoli #RevenueMinister #ChandrashekharBawankule
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात एक प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचं काम चाललेल आहे आणि म्हणून एकूण काल या आरोपातला फोलपणा स्पष्ट झालेला आहे."
- मुख्यमंत्री @DevendraFadnavis जी.
" सर्वात महत्त्वाचा फॉर्म नंबर सहा च्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म नंबर सहा हा ज्या फॉर्मॅट मध्ये वैध ठरवलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये फॉर्म नंबर सहा असताना त्या संदर्भात संभ्रम निर्माण करणं म्हणजे
Another Gold for India, another moment of immense pride! 🥇
Heartiest congratulations to our Men’s Kabaddi Team on their spectacular Gold Medal triumph at the #AsianGames2026!
With unmatched skill, fearless aggression and unwavering determination, our champions dominated the mat and rose to the occasion. Their golden performance embodies the fighting spirit of New India. 🇮🇳
सेवा संकल्प अभियान! 🪷
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या वडनगर ते वाराणसी सेवा संकल्प यात्रेचे आज अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमात आगमन झाले. यावेळी माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी व गादीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यात्रेत सहभागी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
याप्रसंगी वृक्षारोपण, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
@RaviDadaChavan #SevaMeraYogdan #SevaSankalpAbhiyan #SevaYatra
Prime Minister Shri @narendramodi Ji will address the nation through #MannKiBaat📻 tomorrow at 11 AM.
Don’t miss it — tune in and be a part of the conversation!
#MannKiBaat
विश्व हिंदू परिषद के पूर्व अंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अशोक सिंघल जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
अशोक सिंघल जी ने अपना संपूर्ण जीवन मां भारती की सेवा में समर्पित किया। श्रीराम जन्मभूमि आंदोलन से लेकर समाज जागरण तक उनका दृढ़ नेतृत्व और अटूट संकल्प राष्ट्र के पुनर्जागरण में महत्वपूर्ण रहा।
उनका जीवन हमें अपनी विरासत के प्रति सजग रहते हुए राष्ट्रहित में निरंतर कार्य करने और अपने मूल्यों के प्रति दृढ़ रहने का मार्ग दिखाता रहेगा।
" सर्वात महत्त्वाचा फॉर्म नंबर सहा च्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म नंबर सहा हा ज्या फॉर्मॅट मध्ये वैध ठरवलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये फॉर्म नंबर सहा असताना
विश्व हिंदू परिषदेचे शिखर पुरुष श्रद्धेय अशोक सिंघल जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.
#AshokSinghal#VHP#Tribute
स्वप्नांना प्रयत्नांचे बळ मिळू दे,
कर्तृत्वाला स्वतःची नवी ओळख मिळू दे…
आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य तिच्या पंखांना लाभू दे,
आणि प्रत्येक पाऊल यशाच्या नव्या शिखराकडे पडू दे!
प्रत्येक लेकीला शिक्षणाची समान संधी, सुरक्षित वातावरण, स्वावलंबनाचे बळ आणि स्वतःची स्वप्ने निवडण्याचे व ती पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य मिळो.
तिच्या स्वप्नांना मर्यादा नकोत,
तिच्या कर्तृत्वाला आकाश खुले असो!
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू!
खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट तसेच इतर आवश्यक घटकांचा आढावा घेऊन राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पीक नुकसानीबाबतची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.
दुष्काळाच्या या संकटाच्या काळात शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे.