माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या न्हावरा-चौफुला रस्ताचे(५ कोटी रुपये)काम प्रगतीपथावर.
शिरुर-हवेलीमध्ये गेल्या पाच वर्षात १७० किमीचे रस्ते तयार झाले आहेत.
मी आमदार होण्याअगोदर रस्तांची स्थिती बिकट होती.आता अनेक गावांना जोडणारे पक्के रस्ते तयार केले आहेत.
@BJP4Maharashtra
Dear @TheRSS_Piyussh ,As discussed with Akash,our team will help immediately for foods and other things.
we will share progressive updates soon.
for any kind of help contact my team on 8483000809.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
Dear @TheRSS_Piyussh ,As discussed with Akash,our team will help immediately for foods and other things.
we will share progressive updates soon.
for any kind of help contact my team on 8483000809.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) भारतवर्षात लागू झाल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ अवघा महाराष्ट्र एकत्र आला आणि 'सीएए'ला पाठिंबा दर्शविला.
#IndiaSupportCAA@BJP4India@BJPLive
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळीच मतदारांनी जनादेशाचा अपमान करणार्यांना झटका दिला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुक��त @BJP4Maharashtra उमेदवार संजय परब यांना विजयी केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. भारतीय जनता पक्ष सावंतवाडीच्या विकासासाठी वचनबद्ध आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी
कारखान्याच्या शेतकऱ्यांची जमीन स्वतः तहहयात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्याने संचालक पदाबरोबर चेअरमन पद रद्द होऊ शकते.तसेच या कारखान्यावर त्यांनी सुमारे १४४ कोटी रु.कर्ज करुन ठेवले आहे
@NCPspeaks@BJP4Maharashtra@AshishMerkhed@RahulSGaware1
शेतकऱ्यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार/घोडगंगा चेअरमन अशोक पवार यांचे संचालक पद रद्द
शेतकऱ्यांची २.३४ कोटीरु जमीन परस्पर स्वतः आजीव अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्यामुळे अशोक पवार यांचे संचालकपद रद्द करुन निवडणुक लढवण्यास अपात्र केले आहे
@NCPspeaks@BJP4Maharashtra
मी केलेली विकासकामे कोणत्याही श्रेयासाठी केली नव्हती ती जनतेसाठी केली होती.मात्र आमच्या विकासकामांवर निवडून आलेले विरोधक आमच्याच कामांचे फोटो टाकून श्रेय घेण्याचा जो प्रयत्न करत आहेत.हा प्रकार नक्कीच हास्यास्पद आहे.नविन सरकारने एकही काम मंजूर केलेले नाही@WagholiHSA@RahulSGaware1