मराठी भाषेचे गुण, एकूण गुणांमध्ये न मोजणे हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय मराठी भाषक समाजाचा अवमान असून, मराठी राज्यामध्येच मराठी भाषेला अडगळीत टाकले जात आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेऊन मराठीला न्याय मिळवून द्यावा. @mimarathipramod@mssanghatna@bbcnewsmarathi@TV9Marathi
बोरीवली पश्चिम स्थानका जवळील हे अनधिकृत फेरीवाले दिवस रात्र असतात. जवळच आर मध्य विभागाचे कार्यालय आहे. दिवस व रात्रीची कारवाई का होत नाही. एलटी व एसव्ही मार्गावर कारवाई आवश्यक.
@mybmc@mybmcWardRC@mimarathipramod@mssanghatna