भारत देश नाही तर संघराज्य बोला...*
महाराष्ट्र हे संघराज्यातील एक राज्य आहे. आम्ही काही समान मुद्यांवर भारत संघराज्यात सामील झालो आहोत. भारतावर परकीय आक्रमण आले तर आम्ही भारतीय आहोत. पण आमच्या राज्यावर अतिक्रमण करत असाल तर आम्ही प्रथम मराठी आहोत. https://t.co/AmZOoATU5I
महाराष्ट्र मणिपूरच्या मार्गावर असून जाती धर्मावरून राजकारण सुरू आहे. लोक आपापसात भांडत आहेत. मोराजचा आत्मा मुंबई साठी तळमळत आहे. ती मिळविण्यासाठी राज्यात असंतोष पेरला आहे.
@bbcnewsmarathi@TelanganaCMO याने ज्या पद्धतीने राज्य तोडले ते तपासावे लागणार. स्वतःच्या पक्षाचे नाव बदलून हा महाराष्ट्रात आणला गेला आहे. याचा देशभर वापर केला जाणार आहे.
संघराज्य सरकारच नव्हे तर राज्य सरकारही मराठीचा दु:स्वास करत आहे आणि विरोधकही गप्प आहेत. चूक कोणाची दु:स्वास करणाऱ्या फक्त सत्ताधाऱ्यांची की वर्षानुवर्षे मराठीवर अन्याय करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात गप्प बसणाऱ्या विरोधकांची ही.
@mmesamiti@mssanghatna@bbcnewsmarathi@Dev_Fadnavis
महाराष्ट्रात अमराठी लोकांची वाढणारी संख्या, ही मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी लोकांच्या अधिकारांवर, हक्कांवर अतिक्रमण करणारी आहे. राज्यातील समाजकारण, अर्थकारण आणि आता त्या पाठोपाठ राजकारणही अमराठी लोकांच्या ताब्यात जात आहे. @bbcnewsmarathi@lokmat@mmesamiti@mssanghatna
राज्याचे होणारे शहरीकरण हे अमराठी लोंढ्याना सामावून घेण्यासाठी होत आहे. वेळीच अधिवास कायदा १९६० केला नाहीतर मराठी लोकांना राज्यावरचे हक्क सोडावे लागणार. @bbcnewsmarathi@lokmat@mmesamiti@mssanghatna
हा भाषावाद जाणून-बुजून केला जात असून यामागे कोणते षडयंत्र आहे हे शोधून काढणे आवश्यक आहे. "#पक्ष कोणताही असो- आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे" या चळवळीला सर्वांनी सहकार्य करावे. चळवळीत सामील व्हावे.@bbcnewsmarathi@MarathiPattern@mssanghatna@mmesamiti