प्रभाग १४३ महाराष्ट्र नगर २, मानखुर्द येथे गेली ५ दिवस गुडघाभर पाणी साचले आहे. यावर्षी एनएडी नाला ते वाशी खाडीपर्यंतच्या मोठ्या नाल्याची पावसाळ्यापूर्वी योग्य नालेसफाई झाली नाही. गेल्या १० वर्षांपासून हीच समस्या असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाय नाही. कृपया तातडीने कारवाई करावी.
प्र १४३ महाराष्ट्रनगर २, मानखुर्द येथे गेली ५ दिवस गुडघाभर पाणी साचले आहे. यावर्षी एनएडी नाला ते वाशी खाडी मोठ्या नाल्याची योग्य झाली नाही. गेल्या १०वर्ष हीच समस्या असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाय नाही. Pls do needful @TawdeRitu@Dev_Fadnavis@misanjayghadi@mybmc@mybmcWardME
@TimesNow Shree.@AmitShah @ maharashtra already BJP government, but not yet implemented free girls education all over & @swachhbharat Abhiyan Failed to implement from BMC. We made sevral complaint, but no action taken & resolved this case on Online App status only.
@ Mumbai Manoj.Bansode