भरत जाधव यांच्या 'सही रे सही' नाटकाचा काल १५ ऑगस्ट २०२४ ला ४४४४ वा प्रयोग झाला.
'सही रे सही' नाटकाने भरत जाधवांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं, अर्थात 'सही रे सही' हे एक नाटक झालंच पण यापलीकडे जाऊन इतरपण अनेक नाटकांनी प्रसिद्धीचा पाया रचला, पण 'सही रे सही' ने अत्युच्च लोकप्रियता दिली. पण इतकी लोकप्रियता मिळून देखील भरत जाधव यांचे पाय जमिनीवर आहेत, कुठलाही अहंगंड नाही. भरत जाधव माझे खूप चांगले मित्र आहेत. असा मित्र मिळणे हे माझं भाग्य आहे. काल माझ्या मित्राच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केलेलं मनोगत...
भाषा अभिजात आहे हे ठरवण्याचे चार निकष मराठीनं पूर्ण केले आहेत:
१) मराठी भाषेची प्राचीनता दोन हजार वर्षांहून जुनी आहे.
२) मराठी भाषेला मौलिकता, अखंडता, संलग्नता परंपरेनं मिळाली आहे.
३) भाषिक आणि वाङमयीन परंपरेचे मापदंड असलेले ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’ यांसारखे अभिजात ग्रंथ मराठीत आहेत.
४) प्राचीन मराठी भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांची सांगड तिच्या व्याकरणासह आजही सहज घालता येते.
प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने स्थापन केलेल्या संशोधक समितीने १२७ पानांचा मराठीत, तर ४०० पानांचा इंग्रजीत अहवाल २०१३ मध्ये सादर केला आहे.
#मराठी #अभिजातभाषामराठी
“ खाँग्रेस को वोट देना मतलब अंधेरे मैं कूदना” - उबाठा. मग शेंकीडे आपल्या साहेबाच शब्द पाळणार ना ? हा घरकोमडा 2019 मध्ये भाजपची चाटत होता… आणि राजसाहेब भाजपच्या विरोधात भाषण देत होते कारण काही गोष्टी त्यांना पटले न्हवते ! तेव्हा का कुठलाच हिजडा बोलला नाही ?
#UddhavThackrey
केजरीवाल च्या अगोदर मुंबईत भाषण करावे लागते आणि स्वतःला म्हणे असली ठाकरे ... मिस्टर उद्धव तुम्हाला उत्तर राजसाहेब यांच्याच भाषेत ...
विडिओ बनवणाऱ्याला 100 तोफांची सलामी ...
मराठी माणसाने राज साहेबांचे ऐकून महायुती साठी मत दिल्यास मराठी मुलांसाठी रोजगार, मराठी भाषेला अभिजातभाषेचा दर्जा आणि महाराजांचे किल्ले सुरक्षित आणि मराठा साम्राज्याचा इतिहास पुस्तकात दिसेल.
मराठी माणसाने उद्धव ठाकरेंचे ऐकून काँग्रेसला मत दिल्यास मराठी माणूसच अल्पसंख्यांक होणार.
१२ जुलै २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्राकडे अर्ज केला आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का हवा?
एकतर आमची “मराठी” ही एक अभिजात भाषा आहे ह्याला मान्यता मिळणं, हा एक स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा आणि आमच्या भाषेवरील प्रेमाचा विषय आहे.
दुसरं असं की त्यामुळे १) मराठी भाषेच्या विकासासाठी विशेष निधी मिळेल, २) मराठीच्या विविध बोलींचा अभ्यास, संशोधन, दस्तावेजीकरण आदी कामं करता येतील, ३) भारतातील प्रमुख विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचं अध्यापन सुरू करता येईल, आणि ४) मराठी शाळा आणि ग्रंथालयांना सशक्त करता येईल. #मराठी #अभिजातभाषामराठी #महाराष्ट्र
राज ठाकरेंचे स्थान काय विचारणारे शरद पवार.... राज ठाकरेंचे ५ मुद्दे म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह होते पॉलिटिकल नव्हते असे म्हणातहेत. दिवसभर काही तरी गद्दार, कोथळा असे बडबड करत बसण्यापेक्षा असे मुद्दे काढणे कधीही उत्तम नाही का.
२०२४च्या लोकसभा निवडणुकांनंतर जेव्हा मोदीजी आपण पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हाल त्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या काही अपेक्षा तुमचा सरकारकडून आहेत, त्या आपण पूर्ण कराल अशी आशा आहे.
#राजसभा#MNSadhikrut
बंद दारा आड वैयक्तिक लाभाच्या मागण्या करणारा नाही, तर लाखोंच्या जनसमुदायासमोर देशाच्या नेतृत्वा समोर निर्भीडपणे फक्त महाराष्ट्र हिताच्या मागण्या करणारा माझा नेता आहे आणि त्याचा मला अभिमान आहे !
मतदानाच्या रांगेत आहे.
१.राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्र हिताच्या मागण्या
२.देशातील थांबलेले आतंकवादी हल्ले.
३.डिजिटल भारत
४.देशाचं संविधान
५.३७० कलम
६.CAA,NRC ,ट्रिपल तलाक
७.देशात होत असलेली "इन्फ्रास्ट्रक्चर क्रांती"
असे असंख्य मुद्दे डोळ्यांसमोर ठेवून मतदान करतोय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. #RajThackerayLive