@PradnyaPawar121 आज वाटलेले की उद्धवजी आपला ठाकरी बाणा दाखवतील पण तीच मळमळीत प्रतिक्रिया आणि मातोश्री विरूद्ध बंडाला विनंती करताना दिसले.
आज बाळासाहेब असते तर निकालाची तमा न बाळगता सर्वांना बडतर्फ केले असते आणि नव्याने डाव रचला असता. @ShivSena#ठाकरी_बाणा#महाराष्ट्र#मातोश्री
@deepalisayed@ShivSena "एकनाथ" महाराज की जय....!!!
मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे,या स्वतःच्या वाक्याचा विसर पडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज "एकनाथ" महाराज नक्कीच आठवले असतील.
दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या
#एकनाथ_शिंदे#विधानपरिषदनिवडणूक
@deepalisayed राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली ...
तेल गेले,तूप गेले आणि हाती धुपाटणे आले ...
विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला ...
@nnottaa @AdilSayyed99 फी का हवी आपण समाजाचे काही देणे लागतो भावनेने मदत करायला काय?
तुम्हाला जर राईटर भेटला नसेल तर सांगा
आम्हीं करू आपल्याला मदत एक सेवा म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून 🙏
@AMajgonkar राजसाहेबांनी भोंग्यांच���या भूमिकेबाबत लिहिलेलं पत्र कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन पोहोचवायला सांगितलं आहे. सध्याच्या डिजिटल युगात एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने जनतेशी असा थेट संवाद साधणं कौतुकास्पदच!
कार्यकर्ते थेट घरोघरी पोहोचणार सोबतच संघटन-बांधणी एका दगडात अनेक पक्षी... 👍
@Sangharshspeaks कालपासून एक ट्विट बघतोय
ते #IPS बनण्यापेक्षा आपल्या राज्यातील तरुण #भोंगे उतरवण्यात दंग होता...???
बरं जे भोंगे उतरवण्यात दंग नव्हते त्यांनी काय उपटले...???
��ितीजण आयपीस अधिकारी झालेत..??
#येडझवे साले लाईक मिळवण्यासाठी काहीही ट्विट करता का..??
#सुधारा..
🤷🤷🤦
@deepalisayed "माझ्या मनसेच्या मित्रानो"👇
ह्या बाईला उत्तर देत बसू नका,
आपल्याच कमेंट मुळे तिचा रिच वाढतोय,
आजूबाजूलाही कोणी हिला विचारत नाही,राज ठाकरे हे नाव घेतल्यावर मतीमंद माणसाला प्रसिद्धी मिळते,
त्यामुळे विचार करा,आणि व्यक्त व्हायचं टाळून द्या,
थोड्या दिवसाने भुंकून भुंकून गप्प बसेल
@deepalisayed@bjpsamvad@ShivSena छत्रपती संभाजी राजांना लाल गोंडा बांधण्यासाठ��� मातोश्रीवर का बोलावण्यात आले...???
छत्रपतींच्या मानसन्मान पेक्षा तुमचा हातात बांधलेला लाल गोंडा जास्त महत्वाचा का...??