पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरातील एका सोसायटीतील धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लिफ्टमध्ये असताना एका चिमुकलीचा हात दरवाजा बंद होताना अडकला. मात्र उपस्थितांनी तत्परता दाखवत तिचा हात सुरक्षित बाहेर काढला.
#ViralVideo#CCTVFootage#LiftIncident#PimpriChinchwad
मुंबईकर उन्हाच्या चटक्यांनी हैराण होत असताना पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील ‘जय’ वाघोबालाही उकाडा सहन होत नाहीय! त्यामुळे ‘जय’ छोटेखानी तलावात सुरावर सूर मारून गारव्याचा अनुभव घेत आहे.
मालाड पी.जी.रोड वर परत फेरीवाल्यांनी फूटपाथ वर धंदे लावण्यास सुरवात केली आहे तरी त्वरीत योग्य ती कारवाई करण्यात यावी
@mybmc @mybmc_pn @Malad_PS@mybmcWardPN@mayour
अफवा पसरवू नका, कुठेही गॅसचा तुटवडा नाही म्हणणाऱ्या पोंगा पंडीत फडणवीसांनी लोकांच्या या संतप्त प्रतिक्रिया बघाव्यात व जनतेला खरी परिस्थिती सांगून हा ढिसाळपणा थांबवावा. अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल. हा विषय लोकांच्या थेट पोटापाण्याशी निगडित आहे.
मालाड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम! 📱👮♂️
सन २०२४-२६ दरम्यान गहाळ झालेल्या तक्रारींपैकी ४८४ मोबाईल शोधण्यात यश. आज ४५ लाख रुपये किमतीचे १५९ मोबाईल मा. उपायुक्त श्री. संदीप जाधव यांच्या हस्ते मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले.
#MumbaiPolice#MaladPolice#ServiceToCitizens
मालाड पाटलादेवी मैदान पी.जी.रोड च्या समोर परत फेरीवाल्यांनी बसायला सुरवात केली आहे संध्याकाळ झाली का हे लोक सुरु करतात तरी यांच्यावर त्वरीत कडक कारवाई करावी
@mybmc@mybmcWardPN@MayorMumbai@maladps
घरगुती वीज ग्राहकांच्या वीजबिलासंदर्भातील मागण्या विचारात घेऊन कार्यवाही करू
(विधान परिषद, मुंबई | दि. 28 फेब्रुवारी 2026)
#Maharashtra#Mumbai#MahaBudget2026
आदेशान्वये,उप आयुक्त (परिमंडळ - ४) श्रीमती डॉ भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त श्री. कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनात, इतर विभागीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.🧹 (२/२)
#MyBMCUpdates#DeepCleaningDrive