मा. राजस���हेब यांच्या आवाहनाला अत्यंत संयम ठेऊन प्रतिसाद दिला त्या बद्दल तमाम महाराष्ट्राचे - महाराष्ट्र सैनिकांचे आभार...!
@RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS
२०० युनिट मोफत विजेसाठी वणी विधानसभा मतदारसंघात���ल महाराष्ट्र सैनिकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वतःच्या रक्ताने लिहलेल्या पत्रांची वार्तांकन आजच्या विविध वृत्तपत्रातून.
@PMOIndia @Dev_Fadnavis @cbawankule @RajThackeray
आज अमरावती शहरातील जयस्तंभ चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे भव्य जल्लोषात उदघाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मनसेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..
@AmravatiMns@mnsadhikrut@RajThackeray@BalaNandgaonkar
वणी(यवतमाळ): मतदारसंघातील सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सहारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसे चोप दिल्या नंतर राजुभाऊ उंबरकर व मनसे पदाधिकाऱ्यांना वणी पोलिसांनी अटक केली. यावरील सविस्तर वृत्त आजच्या विविध वृत्तपत्रातून..
@mnsadhikrut@raju_umbarkar@SandeepDadarMNS
वणी: सोमनाळा गावात पाणी टंचाईच्या प्रश्नांने उग्ररुप धारण केल्याने, ग्रामस्थांनी @raju_umbarkar यासाठी मदत मागितली त्याच दिवशी गावात ��ोन दिवसात पाणी उपलब्ध करू असा शब्द यावेळी गावकऱ्यांना दिला.आणि आज तो शब्द पूर्णत्वास नेत @raju_umbarkar पुढाकारातुन गावात हातपंप चालू करण्यात आले
वणी: सोमनाळा गावात पाणी टंचाईच्या प्रश्नांने उग्ररुप धारण केल्याने, ग्रामस्थांनी @raju_umbarkar यासाठी मदत मागितली त्याच दिवशी गावात दोन दिवसात पाणी उपलब्ध करू असा शब्द यावेळी गावकऱ्यांना दिला.आणि आज तो शब्द पूर्णत्वास नेत @raju_umbarkar पुढाकारातुन गावात हातपंप चालू करण्यात आले
वणी(यवतमाळ): राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरी हिताचे धोरण अवलंबवावे अन्यथा गाठ मनसेशी आहे, पिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना राजुभाऊ उंबरकर यांचा पत्रकार परिषदेतुन इशारा.. पत्रकार परिषदेचे सविस्तर वार्तांकन आजच्या विविध वृत्तपत्रामधून..
@mnsadhikrut@raju_umbarkar@anilshidore
वणी शहरास तालुक्यात आज पाणीटंचाईच्यने गंभीर रूप धारण केले. मात्र @mnsadhikrut@raju_umbarkar यांच्या पुढाकारातून गतवर्षी मारून दिलेल्या बोअरवेल मुळ आज तालुक्यातील अनेक गावांची वेश पण पाणीटंचाईच्या प्रश्नांनी ओलांडली नाही.
छायाचित्र: चारगाव(वणी) येथील बोअरवेलच्या उद्घाटन प्रसंगाचे
वणी: शहरातील पाणीपुरवठा योजनेवरील कोट्यवधी रुपये गेले कुठे..? शहराला होत असलेल्या अनियमित व दुषित पाणीपुरवठया वरून मनसे आक्रमक.यावरील सविस्तर वृत्त आजच्या विविध वृत्तपत्रांमधून..
@mnsadhikrut@Dev_Fadnavis@RajThackeray
भारत खंडातील आठवे शक्तीपीठ म्हणुन प्रसिध्द असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तहसील अंतर्गत येणाऱ्या हिवरा(संगम) येथील श्री एकविरा मातेचे आज सह परिवार दर्शन घेवुन आशिर्वाद घेतला.यावेळी संस्थानच्या वतीने आमचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी स्थानिकचे माझे सर्व सहकारी उपस्थित होते..