Vice President- Maharashtra Congress |
UPA Candidate, Pune Lok Sabha 2019 | Ex - MLC, Maharashtra | Ex-President Pune Congress | Ex- President IYC, Maharashtra
Mohan Joshi Pune Congress | उदघाटनासाठी कोणा नेत्याची वाट बघू नका; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सेवा त्वरीत सुरु करा - माजी आमदार मोहन जोशी
@MohanJoshiINC@Policenama1
https://t.co/b29vq6UFYi
मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, महिला खेडाळूंवरील अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, भोंदू खरात ही सर्व प्रकऱणे भाजपाच्या सत्ताकाळातच झाली आहेत, ही प्रकरणे भाजपाने कशी हाताळली हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे महिलांची फक्त भ्रूण हत्याच नाही तर महिलांच्या चारित्र्याचे हनन, त्यांच्यावर अत्याचार आणि महिलांच्या हत्या करण्याचे पाप भाजप रोज करत आहे. गेल्या तीन वर्षापासून भाजप महिला आरक्षणाच्या नावाखाली देशातील ७० कोटी महिलांची फसवणूक करत आहे, हेच सत्य आहे.
महिला आरक्षणाच्य��� मुद्द्यावर आजच्या दै. नवशक्ती मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख ...
कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. हनुमंत पवार यांना दैनिक पुढारी कार्यालय, मित्र मंडळ चौक पुणे येथे भाजप गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.
देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्र��त गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडे ला लगेच अटक करून तुरूंगात टाकण्यात यावे, त्याची खरी जागा तीच आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
दादा
महाराष्ट्र आज स्तब्ध झाला....
शहराच्या सर्वांगीण विकासात ज्यांचे मोलाचे योगदान होते,
प्रशासनावर घट्ट पकड ठेवून सामान्य माणसासाठी नेहमी धावून येणारे,
स्पष्टवक्ते, कणखर पण मनाने अतिशय भावनाप्रधान असे आपले लाडके दादा आज आपल्यातून निघून गेले.
लोकांची कामं म्हणजेच आपली जबाबदारी मानणारे,
जनतेसाठी रात्रंदिवस झटणारे,
खऱ्या अर्थाने आधारवड असलेले दादा आता आपल्यात नाहीत…
ही वे���ना कधीही भरून निघणार नाही.
आज संपूर्ण महाराष्ट्र निशब्द आहे…
डोळ्यात अश्रू आणि मनात फक्त आठवणी…
भावपूर्ण श्रद्धांजली दादा. 🙏
आपली उणीव कायम जाणवत राहील…
धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा - माजी मंत्री बाळासाहेब थोरात
लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
पुणे : सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून ईव्हीएम प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा बनला आहे. लोकशाहीचा मूलभूत ढाचा वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक असल्याचे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणेकरांचे मोठे योगदान आहे. आज लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताह कार्यक्रमात ‘लोकशाहीची हत्या व वोटचोरी’ या विदारक सत्यावर आधारित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्य��्रमाचे संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर, प्रथमेश आबनावे आणि चेतन अग्रवाल उपस्थित होते.
आपल्या भा��णात थोरात म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा, तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र २०१४ नंतर भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली आणि देशाची दिशा भरकटवली. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना, आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे. सोनम वंगचुक, हरियाण्यातील शेतकरी आंदोलन, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन, मुख्य न्यायाधीशांवर फेकलेला बूट—या घटनांनंतरही समाज उदासीन राहणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, मोदी सरकार मतचोरीच्या ठरावीक पॅटर्नवर सत्तेत आले असून ही जनतेची व लोकशाहीची मोठी फसवणूक आहे. निवडणुका झाल्यानंतर निकाल पुढे ढकलणे आणि नंतर ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीस घातक आहे. मोदी सरकारला रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आवाज उठविल्यामुळे जनजागृतीला गती मिळाली आहे. आपले मत नक्की कुठे आणि कसे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून क���ण्यात आला असून आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
माजी महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले की, लोकशाहीची हत्या आणि मतचोरीचे विदारक वास्तव दाखवणारे हे प्रदर्शन लोकशाही रक्षणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. केंद्र सरकारविरुद्ध लोकांमध्ये वाढता असंतोष दिसत असून मतचोरीची प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मतदार याद्यांतील घोळही ���ातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम संयोजक मोहन जोशी म्हणाले की, पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय काँग्रेसचेच आहे. आजवर २५ पेक्षा जास्त प्रकल्प राबवून शहराचा विकास साधला. ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताहातून जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अविनाश बागवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले, तर सुनील मलके यांनी आभार मानले.
@bb_thorat
@satejp
@INCIndia
@INCMaharashtra
Mohan Joshi Congress Pune | केंद्र सरकारच्या तुघलकी धोरणामुळेच विमान वाहतूक कोलमडली; लाखो प्रवाशांचे नुकसान - माजी आमदार मोहन जोशी
@MohanJoshiINC@Policenama1
https://t.co/pmWgarBdRZ
सेवा • कर्तव्य • त्याग सप्ताह
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त
आयोजित 21 व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब
यांच्या शुभहस्ते
🗓️ मंगळवार, २ डिसेंबर २०२५
⏰ सायं. ५.०० वाजता
📍 एस. एम. जोशी हॉल, नवी पेठ, पुणे
Ballot Paper Election | भाजपला बॅलेट पेपर का नकोत ? | राज्यातील महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या | माजी आमदार मोहन जोशी https://t.co/YjYIoGu1Bm
@MohanJoshiINC
तेलंगणाचे मुख्यमंत्री मा. रेवंत रेड्डी जींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
आपले नेतृत्व, दृष्टी आणि जनतेशी असलेली नाळ सदैव प्रेरणादायी राहो.
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Warm birthday wishes to Hon. Chief Minister of Telangana, Shri Revanth Reddy ji! 🎉
Your leadership and people-centric vision continue to inspire.
Wishing you good health, happiness, and long life ahead.
@revanth_anumula
विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये झालेल्या भयावह ‘मत चोरी’चा पुराव्यांसह खुलासा केला आहे.
‘मत चोरी’ ही लोकशाहीविरोधी कटकारस्थान असून संविधानावर थेट हल्ला आहे. ही जनता आणि त्यांच्या मतांचा अपमान करणारी, सत्ता चोरण्याची भाजपची चाल आहे.
भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन ‘मत चोरी’ची योजना राबवत आहेत, याचे पुरावे सातत्याने देशासमोर येत आहेत — आता जनता याचा हिशेब मागेल!
📍दिल्ली
#votechori
@RahulGandhi@ECISVEEP
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी झिनत शबरीन यांनी शपथ घेतल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
आता नेतृत्व खर्या अर्थाने अर्ध्या आबादीच्या हातात आले आहे.
हा बदल केवळ राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाला आहे — ज्यांनी राजकारणाला प्रतिनिधित्वाचा खरा अर्थ दिला आहे.
या प्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. उदय भानू चिब तसेच इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मीही या वेळी उपस्थित राहून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या मार्गदर्शन केले.
युवक काँग्रेसची ही नवी टीम म्हणजे नवे संकल्प, नवी ऊर्जा आणि नव्या दिशेचं प्रतीक आहे.
#MumbaiYouthCongress #IndianYouthCongress #ZeenatShabreen #UdayBhanuChib #YouthPower #Congress @ShabrinZeenat
Mohan Joshi Pune Congress | माजी आमदार मोहन जोशी यांना राज्यातील महापालिका निवडणुकांची विशेष जबाबदारी; प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची घोषणा
@MohanJoshiINC@Policenama1
https://t.co/mzrvK7wcVN
Mohan Joshi Pune Congress | महात्मा गांधींच्या विचारातूनच सद���ावना निर्माण होईल - माजी आमदार मोहन जोशी
@MohanJoshiINC @Policenama1
https://t.co/PREq1iDLjP