#UniformCivilCode4India
O Indian Citizens do you know what is Uniform Civil Code?
It is given in our Constitution under
Article 44. It states that “The State shall endeavour to secure the citizen a Uniform Civil Code throughout the territory of India”.
I.e. One Nation - One Law!
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः,
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु,
चिदानन्दरूपः ���िवोऽहम् शिवोऽहम् ||
द्वरिका पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
#शंकराचार्य #shankaracharyadeath #omnamahshivay
#ज्येष्ठागौरी#भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौराईचं आगमन होतं.त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौराईचं पूजन केलं जातं.याच दिवशी गौराईला आवडता नैवद्य तयार केला जातो.तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौराईचे विसर्जन केलं जातं. #ज्येष्ठागौरीपूजन
Sworn in as the 49th Chief Justice of India on Saturday, Justice Uday Umesh Lalit intends to work on three key areas, including listing of cases and mentioning of urgent matters in the Supreme Court, during his 74-day tenure as the head of the judiciary.
ती दोन मते दोन फक्त दोन सदस्यांची नसून त्यांना मतदान करणाऱ्या मतदार सामान्य जनतेची आहेत आणि हेच #राज्यसभा निवडणूक पद्धत संविधानात नमूद आहे. एकतर त्यांना मतदान करू दिल पाहिजे होत पण आता न्यायालयाने ते नकारले आहे दुसरा पर्याय असा आहे की त्यांचा राजीनामा घेऊन पोटनिवडणूक घ्या.