Complete Personality Development Course in Hindi+English
7 Courses in one Click.
Only for Next 24hrs, it's FREE!
To get it, just:
→ Like + Repost
→ Comment "Send"
→ Follow me (So I can DM)
@Liberal_India1@Kunal_R_Patil भंडारा गोंदिया चा कोणताही लाईम लाईट मध्ये नसलेला अत्यंत नवखा उमेदवार त्यांनी स्वबळावर निवडून निवडून आणला,तिकीट वाटपात कोणाच्याही दबावाला बळी पडले नाही,सांगलीत काँग्रेसलाच बंडखोरी करायला लावणारे त्या @NANA_PATOLE ना कौतुक करताना सोयीस्कर विसरलात,आणि बरोब्बर हे उलट झालं असतं तर...
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
मे 2022 अखेरीस GST विभागांतर्गत #STI संवर्गातील रिक्त पदांची संख्या 1484 एवढी असूनही जून 2022 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीत केवळ 77 पदांचा समावेश आहे.तरी रिक्त जागांपैकी जास्तीतजास्त जागांचा समावेश 2022 च्या जाहिरातीत करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis#STI_जागा_वाढवा
जुन्या पॅटर्ननुसार राज्यसेवा 500+ जाऊ शकते तर जुन्या पॅटर्ननुसार असणारी STI 1000+ का जाऊ शकतं नाही.
@mieknathshinde साहेब ग्रामीण उमेदवारांचा विचार करावा.
@Dev_Fadnavis लवकरात लवकर STI चे मागणीपत्र MPSC कडे पाठवा,
@CMOMaharashtra
Maharashtra | Wardha's Dabir Sheikh, who owns a puncture repair shop creates art from discarded tyres
"People started liking them so I kept making them. It's also helping in maintaining cleanliness. I've made various designs including dragon, turtle," he said
पाऊस अनिश्चित, हवामान अनिश्चित, किंमती शेतकऱ्यांच्या हातात नाहीत, माल साठवणूक करायला काही सोय नाही. कसेतरी एखाद्या हंगामात एखाद्या पिकाला चांगला भाव मिळत असला कि सरकारकडून बरोबर त्याच मालाची आयात सुरू केली जाते. 'शेती नेमकी करावी कशी' हे तरी एकदा सरकारने स्पष्ट करावे. #सोयाबीन
MPSC परिक्षा पुढे ढकला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय.मागील काळात काही हौसी आंदोलनजीवी रस्त्यावर झोपले होते, त्यानंतर MPSC ची तयारी करणाऱ्या 2 गरीब विद्यार्थ्यांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या उतावीळ नेत्यांनी आता तरी आडवे येऊ नये.