"प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवेत श्वास घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या विषारी हवेच्या परिस्थितीत एअर प्युरिफायरला लक्झरी आयटम मानून 18 टक्के जीएसटी लावणे अनाकलनीय आहे." दिवसाला माणूस 21 हजार वेळा श्वास घेतो, त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याची चिंताही कोर्टाने व्यक्त केली.
महाराष्ट्र के चंद्रपुर के मिंथुर गांव में एक ऐसी घटना हुई है, जिसने महाराष्ट्र का सिर शर्म से झुका दिया है। रोशन सदाशिव कुडे नाम के एक किसान ने कर्ज चुकाने के लिए अपनी किडनी बेची है। कर्ज से छुटकारा पाने के लिए रोशन ने जमीन, ट्रैक्टर और गहने बेचे, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। आखिर में एक साहूकार की सलाह पर एक एजेंट उसे कलकत्ता के रास्ते कंबोडिया ले गया और उसकी किडनी निकालकर बेच दी गई।
महाराष्ट्र के मुख्यमंत्री @Dev_Fadnavis के नेतृत्व में महाराष्ट्र का किसान बेहद दुःखद हालत में हे। पिछले छे महिने में 781 किसानो ने आत्महत्या कि हे। महाराष्ट्र में अत्याधिक वर्षा के कारण पहिले ही किसान आपदा में हे। सरकार की ओर से उन्हे ना राहत मिली, ना किसानो का कर्ज माफ किया गया।
किसानो को अपना वोट जाती, धर्म देखकर नही, तो किसानो को प्रति लढने वाले सच्चे लोगो को देना होंगा। में किसानो से अपील करता हुं की, अपना वोट का पॅटर्न बदले। भाजपा की किसान विरोधी सरकार को सत्ता से नीचे खेचना होंगा।
#MaharashtraFarmer
#Maharashtra
पुण्यात फुकट सिगरेट न दिल्याने कोयत्याने हल्ला.
कोयतानगरची ही प्रगती पाहून प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावतील यात तिळमात्र शंका नाही. अशा प्रकारची वाढती गुन्हेगारी भविष्यात नक्कीच कोयतानगरची मान उंचावेल.
धन्यवाद मेवाभाऊ. 🔥🔥
#कोयतानगर#गुंडांचं_माहेरघर
कुंभ मेळाव्यासाठी हजारो करोड खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी त्यांना तितके पैसे नाहीत
ओला दुष्काळाची मागणी करणारे आता असा कोणता शब्द नाही सांगतात
येत्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होईल असं दिसतंय
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MeghnaBordikar सेलु तालुक्यातील संपादित जमिनी कवडीमोल दराने दिलेला भाव हा अन्यायकारक आहे..कृपया आपण तातडीने दखल घेऊन योग्य मोबदला या शेतकऱ्यांना द्यावा.कृपया माहितीस्तव @mataonline news ने घेतलेली शेतकऱ्याची व्यथा.
https://t.co/1JXxHrX7Ct
नीट पहा एका भारतीय जवानाबरोबर असभ्य व गलिच्छ भाषेत बोलणारी ही आहे @HDFC_Bank मुंबईची परप्रांतीय कर्मचारी अनुराधा वर्मा हिचे बोलणे ऐकून आसे वाटतंय एचडीएफसी बॅंकेने झोपडपट्टीतील कर्मचारी ठेवलेत जे येवढी गहाण भाषा वापरत आहे ती पन एका भारतीय जवानासोबत..!🤬🤬
हिच्यावर अशी कारवाई झाली पाहिजे कि परत कोणत्या बॅंकेने हिला दारात उभे केले नाही पाहिजे…!
#viralcall #IndianArmy #viralvideo
Buon 75° compleanno al Primo Ministro indiano @narendramodi.
La sua forza, la sua determinazione e la sua capacità di guidare milioni di persone sono fonte di ispirazione.
Con amicizia e stima gli auguro salute ed energia per continuare a guidare l’India verso un futuro luminoso e per rafforzare sempre più le relazioni tra le nostre Nazioni 🇮🇹🇮🇳
Thank you Prime Minister Meloni for your warm wishes. Deeply appreciate Italy’s friendship and look forward to strengthening it further.
@GiorgiaMeloni
लोणी पोलीस स्टेशनचा पोलिसी दहशतवाद उघड!
दिनेश चव्हाण नावाचा लोणी पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल, कोल्हार गावातील केक शॉपचे मालक कैलास पिलगर यांना अमानुष मारहाण करून त्यांची गल्ल्याची रक्कम लांबवतो. एवढेच नव्हे तर “खबरदार माझी तक्रार करशील तर…” असा दमही देतो.
न्याय मिळवण्यासाठी कैलास पिलगर यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शितल गोरे ताई यांच्याकडे धाव घेतली. चौकशीसाठी शितलताई स्वतः कैलास पिलगर यांच्यासह लोणी पोलीस स्टेशनला गेल्या आणि तिथेच फेसबुक लाईव्ह केले. हाच राग धरून…
👉 शिर्डीचे DYSP अमोल भारती यांनी विधवा महिलेला अमानुष मारहाण केली. याबाबत शितल गोरे ताईंनी एसपींकडे लेखी तक्रार दिली आहे.
DYSP अमोल भारती यांनी शितल गोरे ताईंना धमकी दिली :
•“तू टोपी घालून सगळीकडे लाईव्ह करतेस का? आज तुला धडा शिकवतो. तुला पाच महिन्यांपासून शोधत होतो. बरं झालं भेटलीस.”
•“तुला आणि तुझ्या मुलाला गाडीखाली चिरडून टाकीन. अमोल भारती जे बोलतो ते करतो.”
त्यानंतर ताईंना जबर मारझोड करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल हिसकावून घेतला, पासवर्ड घेतला आणि सॉफ्टवेअर करप्ट केलं.
👉 यामध्ये लोणी पोलीस स्टेशनचे API कैलास वाघ यांचाही सहभाग असून त्यांनी तक्रारदार कैलास पिलगर आणि त्यांच्या सोबतच्या दोन महिलांना केबिनमध्ये बसवून ठेवलं, जेणेकरून शितल गोरे ताईंवरची मारहाण-मारझोड त्यांना ऐकू येईल अशी व्यवस्था केली.
⸻
आमचे ठाम मागणीपत्र :
1.या घटनेचे CCTV फुटेज तात्काळ जाहीर करा – नागरिकांना RTI अर्ज करायला लागू नये.
2.DYSP अमोल भारती यांना तत्काळ निलंबित करा.
3.पोलिस दहशतीविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना संरक्षण द्या.