@TheMukulKamble@RajThackeray@PawarSpeaks वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा काय दोष? स्टेनोग्राफर भरती बंद करण्याऐवजी पदे भरा.
सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा. बेरोजगारांच्या आयुष्याशी प्रयोग करू नका.
🚨 मा. मुख्यमंत्री महोदय, आमच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राची तरी दखल घ्या! स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांचा नांदेड आंदोलनामधील आक्रोश!
🔥 "लघुलेखक पद रद्द करण्याच्या काळ्या निर्णयाविरोधात संताप! मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांनी मागितला न्याय!!" 🔥
आता पाणी डोक्यावरून गेलं आहे! संतप्त स्टेनोग्राफर विद्यार्थीने स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. ६-७ वर्षे अहोरात्र मेहनत करून रक्ताचं पाणी करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका!
🚨 मा. मुख्यमंत्री साहेब, हे आम्हा स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांचे थेट आणि धारदार सवाल आहेत:
५ मे चा काळा निर्णय तात्काळ रद्द करा: ५ मे रोजी शासनाने घेतलेला, स्टेनोग्राफरची पदभरती कायमस्वरूपी बंद करण्याचा तो अन्यायकारक, जाचक निर्णय सरकारने तात्काळ मागे घेतलाच पाहिजे!
६ महिन्यात पूर्ण पदभरती करा: आगामी ६ महिन्यांच्या आत स्टेनोग्राफरची सर्व रिक्त पदे युद्धपातळीवर भरलीच पाहिजेत आणि हे कौशल्य जिवंत ठेवलं पाहिजे!
आजी माजी नेत्यांच्या पेन्शनसाठी तिजोरी खुली, मग आमच्या हक्काच्या पगारासाठी पैसे कुठे गेले?
अवघ्या ५ वर्षांच्या कालावधीत लाखांवरून अब्जाधीश होणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्यासाठी, त्यांचे पगार आणि रिटायरमेंटनंतरची पेन्शन वाढवण्यासाठी सरकारकडे अब्जावधी रुपये आहेत; मग स्टेनोग्राफरच्या हक्काच्या पदासाठी पैसे नाही असं म्हणायला लाज वाटत नाही का?
AI च्या नावाखाली कौशल्याचा खून: तंत्रज्ञान आणि AI आलं म्हणून थेट पदभरतीच बंद करणार? केंद्र सरकार 'स्किल इंडिया' आणि 'नवीन शैक्षणिक धोरणा'चा गाजावाजा करत असताना महाराष्ट्र शासन या सर्वोत्तम कौशल्याचा जाहीर गळा का घोटत आहे?
सावधान सरकार! स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत आता संपला आहे. विद्यार्थ्यांना आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलण्यापासून वाचवण्याचा हाच सरकारकडे शेवटचा मार्ग आहे! जर ५ मे चा हा काळा निर्णय मागे घेतला नाही आणि ६ महिन्यात भरती केली नाही, तर आम्हा सर्व स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना थेट 'आत्मदहन आणि दफन' करण्याची अधिकृत परवानगी द्या! जर अनर्थ घडला, तर विद्यार्थ्यांच्या या अंतासोबत या हुकूमशाही सरकारचाही अंत निश्चित असेल!#Stenographerला_न्याय_द्या #तातडीने_स्टेनो_भरती_झालीच_पाहिज @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks @GirishMahajan_ @dadajibhuse@VitthalKangne #SaveStenographySkill #JusticeForStenographerStudents #AzadMaidanProtest #GovernmentDictatorship #SkillIndia #GirishMahajan #DadajiBhuse #तानाशाही_नाही_चालणार #स्टेनोग्राफर_विद्यार्थी_एकजूट #BloodLetterToCM @NCPspeaks@ShivSenaUBT_@VRadhaIAS@Niteshkarale05@abhijeet_dipke@Ravikanttupkar1@deepakkedardk@raviraajsabale@Dev_Fadnavis@mieknathshinde@cbawankule@ChhaganCBhujbal@ChDadaPatil@girishdmahajan@samant_uday@Pankajamunde@ShelarAshish@parthajitpawar@dhananjay_munde@RealBacchuKadu@niranjandtweets@AUThackeray@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@iambadasdanve@Awhadspeaks@prithvrj@supriya_sule@RRPSpeaks@rautsanjay61@NitinRaut_INC@VarshaEGaikwad@AdvYashomatiINC@andharesushama@kolhe_amol@Prksh_Ambedkar@ABVPVoice@Dhananjay4INC@RSSorg@VBAforIndia@INCIndia@BJP4India@ShivsenaUBTComm
🔥 "मंत्री साहेब न्याय द्या न्याय द्या, स्टेनोग्राफरला न्याय द्या! तात्काळ स्टेनोग्राफर भरती झालीच पाहिजे!!" 🔥
🚨 मा. ना. गिरीश महाजन साहेब आणि मा. ना. दादाजी भुसे साहेब, मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचं आश्वासन तात्काळ पाळा आणि तात्काळ स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या!🚨
आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. गिरीश महाजन साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे साहेब यांनी आम्हा विद्यार्थ्यांना 'मुख्यमंत्री महोदयांसोबत भेट घालून देतो' असं स्पष्ट आश्वासन दिलं आहे. मंत्र्यांनी आता या गंभीर परिस्थितीत तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत आमची भेट घडवून आणावी आणि हक्काचा न्याय मिळवून द्यावा, हीच आम्हा सर्व विद्यार्थ्यांची शेवटची आशा आहे!
🚨 मंत्रिमंडळ आणि सरकारला आम्हा स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांचे थेट आणि धारदार सवाल:-
५ मे चा काळा निर्णय तात्काळ रद्द करा: ५ मे रोजी शासनाने घेतलेला, स्टेनोग्राफरची पदभरती कायमस्वरूपी बंद करण्याचा तो अन्यायकारक, जाचक निर्णय सरकारने तात्काळ मागे घेतलाच पाहिजे!
६ महिन्यात पूर्ण पदभरती करा: आगामी ६ महिन्यांच्या आत स्टेनोग्राफरची सर्व रिक्त पदे युद्धपातळीवर भरलीच पाहिजेत आणि हे कौशल्य जिवंत ठेवलं पाहिजे!
स्टेनोग्राफर कौशल्याचा गळा का घोटताय?: केंद्र सरकार 'स्किल इंडिया' आणि 'नवीन शैक्षणिक धोरणा' अंतर्गत कौशल्याचा गाजावाजा करतंय, मग महाराष्ट्र शासन स्टेनोग्राफर सारख्या सर्वोत्तम कौशल्याचा जाहीर खून का करत आहे?
आमच्या ६-७ वर्षांच्या कष्टाची किंमत काय?: ज्या गरीब विद्यार्थ्यांनी ६-७ वर्षे अहोरात्र मेहनत करून हे कौशल्य कमावलं, त्यांची उद्ध्वस्त झालेली आयुष्य हे सरकार परत देणार आहे का?
सावधान सरकार! स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत आता संपला आहे. विद्यार्थ्यांना आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलण्यापासून वाचवण्याचा हाच सरकारकडे शेवटचा मार्ग आहे! जर ५ मे चा हा काळा निर्णय मागे घेतला नाही आणि ६ महिन्यात भरती केली नाही, तर आम्हा सर्व स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना थेट 'आत्मदहन आणि दफन' करण्याची अधिकृत परवानगी द्या! जर अनर्थ घडला, तर विद्यार्थ्यांच्या या अंतासोबत या हुकूमशाही सरकारचाही अंत निश्चित असेल!#Stenographerला_न्याय_द्या #तातडीने_स्टेनो_भरती_झालीच_पाहिजे #StenographerAndolan #SaveStenographySkill #JusticeForStenographerStudents #AzadMaidanProtest #GovernmentDictatorship #SkillIndia #GirishMahajan #DadajiBhuse #CMOMaharashtra #तानाशाही_नाही_चालणार #स्टेनोग्राफर_विद्यार्थी_एकजूट @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NCPspeaks@ShivSenaUBT_@Niteshkarale05@abhijeet_dipke@Ravikanttupkar1@VitthalKangne@deepakkedardk@raviraajsabale
#तात्काळ_स्टेनो_भरती_चालू_करा #StenographerAndolan #BlackGR_5May #Cancel5MayGR #StenoBharti #MahaAssembly #JusticeForSteno 💥🔥#MPSC #pune #maharashtra
@Dev_Fadnavis@mieknathshinde@cbawankule@ChhaganCBhujbal@ChDadaPatil@girishdmahajan@samant_uday@Pankajamunde@save_atul@ShelarAshish@iAditiTatkare@ShivSenaUBT_@parthajitpawar@dhananjay_munde@RealBacchuKadu @bjp @AbhiPawarBJP@mipravindarekar@niranjandtweets@DrBhagwatKarad@AUThackeray@amitrthackeray@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@iambadasdanve@Awhadspeaks@prithvrj@supriya_sule@RRPSpeaks@rautsanjay61@NitinRaut_INC@VarshaEGaikwad@AdvYashomatiINC@andharesushama@kolhe_amol@Prksh_Ambedkar@Dhananjay4INC@INCIndia
आंदोलनावर स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना न्याय मागितल्याबद्दल गुन्हेगारांप्रमाणे वागवणे ही लोकशाहीची नव्हे, तर हुकूमशाहीची निशाणी आहे.
MPSC स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा ५ मेचा जीआर तात्काळ रद्द करून ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका करावी. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी पोलिसी दडपशाही करणे हे सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याच्या ठामपणे पाठीशी आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न आम्ही लोकशाही मार्गाने हाणून पाडू.
@INCHarshsapkal
#JusticeForStenographers #MPSC #StenoBharti #Cancel5MayGR #StudentsFirst