18,552 पदांचा सुधारित आकृतीबंद तयार करण्यात आला. पोलिस दलाच्या बळकटीकरणाचा हा भाग आहे.
नक्षलग्रस्त भागात विस्तारित विशेष पायाभूत सुविधांसाठी 57 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. यात गडचिरोली 14 नवीन पोलिस स्थानके असतील: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #DevendraFadnavis@Dev_Fadnavis
#MonsoonSession2023 #Monsoon2023 #Monsoon #Maharashtra #Mumbai
#देवेंद्र_फडणवीस #देवेंद्रफडणवीस #HomeMinister #homeministry #police #पावसाळी_अधिवेशन_२०२३ #अधिवेशन_२०२३ #महाराष्ट्र्र #gadchiroli #police
@abpmajhatv पोलिस भरती प्रक्रिया घोटाळा झाला आहे त्याच्यावर लक्ष द्या २०२३ .
७ मे २०२३ ला पेपर आहे त्याचा.
उगाचच राजकारणी लोकांचे पायाचे तळवे चाटत बसू नका
@abpmajhatv पोलिस भरती प्रक्रिया घोटाळा झाला आहे त्याच्यावर लक्ष द्या २०२३ .
७ मे २०२३ ला पेपर आहे त्याचा.
उगाचच राजकारणी लोकांचे पायाचे तळवे चाटत बसू नका
आमचे वय ३३ आहे आम्हाला आता पुढील भरती देता येणार नाहीं
आम्हाला आता आत्महातेशिवाय पर्याय नही
पेपर ७ मे २०२३ ला आहे
आम्हाला तुमच्याकडून आशा आहे ही न्यूज टीव्ही वर दाखवा म्हणजे पेपर वर स्टे येईल
@faisaltandel1 मुंबई शहर शिपाई पोलिस भरती, याची बातमी न्यूज ला द्या
कारण सरकारने सांगितले एका जिल्ह्यात १ अर्ज करा पण काही मुलांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले त्यामुळे ग्राउंड मेरिट वाढले
सिंगल फॉर्म भरणारा विद्यार्थी ग्राउंड मेरिट मध्ये १,२ गुण कमी असल्याने अपात्र झाला