दीपावलीचा सण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आणि नव्या आशेने भविष्याकडे पाहण्याची प्रेरणा देतो. लक्ष्मीपूजनाच्या पवित्र पर्वावर प्रत्येकाच्या घरात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदो, प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो आणि प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा लाभो, ही मनापासून सदिच्छा.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, संसदीय गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते बेंबळी पंचायत समिती सदस्य श्री. मोहन अप्पा वाघुलकर, गोवर्धनवाडी पंचायत समिती सदस्य श्री. सुशील पांडुरंग काकडे, चिखली पंचायत समिती सदस्य श्री. सुरेश प्रकाश कोळी तसेच शिवसेना ग्राहक कक्ष जिल्हाप्रमुख हाजी मोईन खान यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या सर्वांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#शिवसेना #एकनाथशिंदे #श्रीकांतशिंदे #शिवसेनाप्रवेश
आषाढी एकादशी हा भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक पवित्र उत्सव आहे. विठ्ठलभक्तीच्या या पावन सोहळ्यात प्रत्येकाच्या जीवनात सद्भावना, समाधान आणि आध्यात्मिक समृद्धी नांदो, हीच प्रार्थना. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
एकत्र उचलली आहे.
अनुभव, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचा विश्वास जिंकून विकासाची नवी दिशा देणार आहोत. या भागाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत.
तर चिन्ह आपला मशाल, मशाल आणि फक्त मशाल.(२/२)
बेंबळी जिल्हा परिषद गट च्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत.
गावाच्या प्रत्येक प्रश्नाला सामोरे जात, कामातूनच उत्तर देण्याची आमची ठाम भूमिका आहे.
रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य या सर्व बाबतीत बेंबळी जि. प. गटाला पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही (१/२)
ही तुमची लायकी.
निवडणूक आल्यावरच नव्हे तर ५ वर्ष प्रामाणिकपणे मी लोकांची कामे करतो कारण जनता दर 5 वर्षांनी लायकी दाखवत असते.
पण अजूनही तुमचे पिताश्रीच मंत्री असल्याचा आणि आपण धाराशिव चे मालक असल्याचा अहिर्भाव संपत नाही. म्हणून तुमचा पैशाचा माज उतरवणारा आणि जनतेच्या मनात तुमची काय लायकी आहे हा दाखवणारा फोटो पोस्ट करत आहे.
हा फोटो बघून एवढंच सांगेल
ही तुमची लायकी.
#OmrajeNimbalkar #Dharashiv #Electionreasult #DharashivLoksabha #DharashivVidhansabha
शिवसेना सहसंपर्कप्रमुख, मा. नगराध्यक्ष, शांत, संयमी, अभ्यासु नेतृत्व, श्री नंदुभैय्या राजेनिंबाळकर आपणांस #वाढदिवसाच्या मनःपूर्वक #शुभेच्छा!
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच #सदिच्छा!
लोकसेवेच्या माध्यमातून कार्य करत आपण यशाचे शिखर नक्कीच गाठाल याची आम्हास खात्री आहे.
आमचे नेते, कटुंबप्रमुख, शांत, संयमी, आश्वासक नेतृत्व, शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपणांस #वाढदिवसाच्या मनःपूर्वक #शुभेच्छा!
लोकसेवेच्या माध्यमातून कार्य करत आपण यशाचे शिखर नक्कीच गाठाल याची आम्हास खात्री आहे.
@OfficeofUT@uddhavthackeray
शिवसेनेच्या वतीने लोकप्रिय, दबंग खासदार ओमदादा राजेनिंबाळकर यांच्या आदेशाने व लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख नंदूभैय्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं,
या वेळी ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, आदि उपस्थित होत.
"क्या हुआ तेरा वादा" या माध्यमातून आज सर्किट हाऊस शिंगोली समोर मेघदूत हॉटेल धाराशिव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आला,
भाजप सरकार ने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाचा भाजप सरकारला विसर पडलेला आहे, झोपेचं सोंग घेतलेल्या भाजप सरकारला जाग करण्यासाठी,(१/२)