मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलं त्याच आस्थापनेत त्यांना शासकीय कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करुन द्यावा आणि ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना १० टक्के अंशाकालीन आरक्षणामध्ये समावेश करावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कबाडी हे उपोषणाला बसले असून त्यांच्या या आंदोलनाला भेट देऊन चर्चा केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#लाडका भाऊ
एकतर ज्या आस्थापणे मध्ये काम केलंय तिथेच कंत्राटी स्वरूपात रोजगार दया.किंव्हा मग आम्हा बेरोजगार प्रशिक्षित प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना गडचिरोली मध्ये नक्षलवादी होण्याची परवानगी दया..हीच शेवटची विनंती मायबाप सरकारला..
मा. Devendra Fadnavis साहेब,
निवडणुकीआधी दिलेले शब्द आणि आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भूमिका यात इतका फरक का?
युवा पिढीवर इतका अन्याय का?
आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवणे आता सहन होणार नाही.युवकांना हक्काचा रोजगार द्या हीच आमची ठाम मागणी! #JusticeForTrainees
@Dev_Fadnavis@mieknathshinde@MPLodha आधी निर्णय द्या, नाहीतर लाखो युवा रस्त्यावर उभे राहतील शांतता नाही, संघर्ष पेटेल!सुरवात युवांचा वायू होण्याची.
24 फेब्रुवारी 2026 | आझाद मैदान, मुंबई | सह कुटुंब & प्रशिक्षणार्थी लाखोंच्या संख्येने उपस्थित #BudgetSession#युवा_प्रशिक्षणार्थी
नेते तुपाशी..,
प्रशिक्षणार्थी 3 महिन्यांपासून उपाशी...
या नालायक सरकारचा जाहीर निषेध..
गेंड्याच्या कातडीचे सरकार आम्हा प्रशिक्षणार्थी यांची मागणीच काय होती...
आहे त्या ठिकाणी रोजगार पोटाची खळगी भरण्यासाठी मागतोय,
ना की तुम्हाला भीक मागतोय,
आम्हाला आमचा न्याय मागतोय..
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच काटोल चे आमदार मा.नानासाहेब पटोले यांनी विधानसभेमध्ये आमच्या रास्त मागण्यांसंदर्भात आवाज उठविला आणि आम्हाला न्याय देन्यासाठी मागणी केली.#cmkpy
धन्यवाद साहेब..
आमच्या मागण्या पूर्ण करा,
नाहीतर खुर्च्या खाली करा...
नेते तुपाशी..,
प्रशिक्षणार्थी 3 महिन्यांपासून उपाशी...
या नालायक सरकारचा जाहीर निषेध..
गेंड्याच्या कातडीचे सरकार आम्हा प्रशिक्षणार्थी यांची मागणीच काय होती...
आहे त्या ठिकाणी रोजगार पोटाची खळगी भरण्यासाठी मागतोय,
ना की तुम्हाला भीक मागतोय,
आम्हाला आमचा न्याय मागतोय..
आदरनीय @MPLodha@Dev_Fadnavis@mieknathshinde CMYKPY अंतर्गत ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना १०% अंशकालीन कर्मचारी आरक्षणात समाविष्ट करावे.अंशकालीन कोट्यात समाविष्ट केल्यास
रिक्त पदे भरतील
प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल
बेरोजगारी कमी होईल
#11महिनेकामशून्यहक्क