Governor Bhagat Singh Koshyari presided over the Platinum Jubilee Celebrations and Foundation Day of the People's Education Society at Cawasji Jehangir Convocation Hall of the University of Mumbai. The Society was founded by Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on 8th July 1945.
यावेळी दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत नागार्जुन आर्य सुरई ससाई, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिल पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, एचएसएनसी बोर्डाचे विश्वस्त किशु मनसुखानी, भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांना सन्मानित करण्यात आले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव तसेच ७७ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात पार पडला.
In my personal view, the local authorities such as @mybmc should consult schools & their Parent Teacher Associations (PTA) to decide whether to open schools or not, "provided" schools provide options for students to either opt for in-person or online learning. #schoolreopening
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्यासोबत आज चैत्यभूमी, दादर येथे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
उत्तर प्रदेश के हाथरस जनपद में पीड़िता के परजिनों से व्यक्तिगत भेंट कर सान्त्वना प्रदान की । पीड़िता के परिजनों को न्याय दिलाने के लिए मैं और आरपीआई के देश भर के कार्यकर्ता हरसंभव प्रयास करेंगे ।
चीनची झेन्हुआ कंपनी भारतातील दहा हजार VIP लोकांवर पाळत ठेवत आहे.हा चीनच्या हायब्रीड वॉरफरेचा भाग.सर्व चीनी कंपन्यां अशी माहिती गोळा करून चीनी लष्कराला पुरवतात.2017 ला चीनने विशेष कायदा करून हे बंधनकारक केले आहे.आता शंभर अँप्स बॅन करून भागणार नाही.सर्व कंपन्यांची SCRUTINY महत्वाची
@Uni_Mumbai आपण विद्यापीठाची वेबसाइट बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते त्यामुळे विद्यापीठाच्या वेबसाईटमध्ये शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे ती तारीख १५ सप्टेंबर पर्यंत सुरू करावी जेणेकरून मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल.
ट्रम्प यांचा चीनला मोठा धक्का.टिक टॉक आणि WeChatवर अमेरिकेत बंदीची काल घोषणा.चीनी दूतावास बंद,दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका,तैवान-हॉंगकॉंग ला उघड समर्थन आणि आता टिक टॉक बंदी.अमेरिका-चीन मोठ्या संघर्षाच्या दिशेने.Post-Covid जगाला नव्या शीत युद्धाचा,ध्रुवीकरणाचा सामना करावा लागणार
संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाला मोठी बळकटी.भारत-तुर्कस्तानमध्ये नौदलासाठी पाच जहाज बांधण्याचा करार.भारताची HSLआणि तुर्कस्तानच्या अन्दोलू शिपयार्ड यांच्यात झाला करार.बांधकाम भारतात,सुटेभाग इथेबनणार.मोठ्या रोजगार निर्मितीला वाव.तुर्कस्तानकडून तंत्रज्ञान मिळणार.दहाहजार कोटींचाकरार