अभाविपच्या मागणीला यश..
कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय ��च्च व तंत्रशिक्षण मंत्री @samant_uday यांनी घेतला आहे. @mahaabvp या निर्णयाचे स्वागत करते.(१/२)
https://t.co/Pd1kKJgFAt
त्याचबरोबर ज्या सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही. अशा सर्व सुविधांचे शैक्षणिक शुल्क कमी करून विद्यार्थी व पालकांना दिलासा मंत्री महोदयांनी द्या��ा.(२/२)
@CMOMaharashtra @jdevdatt @ABVPKonkan @ABVPVidarbha
��ततचं लॉक डाऊन व मुलांचे महाविद्यालयांकडून घेतली जाणारे भरमसाठ शैक्षणिक शुल्क याला पालक कंटाळला आहे @OfficeofUT साहेब तुम्ही न्याय करा अन्यथा विद्यार्थी न्याय करतील.
#WakeUpCM
The irresponsibility of Govt Of Maharashtra towards "Students" is hilarious! People are out of job, Students are worried about future. Colleges are shut and still asking for fees. The question is for what? Plz show some responsibility towards the future
#WakeUpCM#cmomaharashtra