#उस्मानाबाद - अखंड भारत स्मरण दिन संकल्प दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज मशाल फेरीचे आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निघालेली ही मशाल फेरी जिजाऊ चौकापर्यंत काढण्यात आली.
पीटीसी - @devidaspathak
पू. बाळासाहेब वयाच्या अकराव्या वर्षी शाखेत आले आणि संघरुप झाले. पू. डॉक्टर हेडगेवार यांच्या संपर्कात आले आणि डॉक्टरस्वरूप झाले. बाळासाहेबांचे चरित्र म्हणजे संघाचाच प्रारंभापासूनचा सत्तर वर्षांचा इतिहास. पू. बाळासाहेबांचं सारं जीवन म्हणजे 'संघ हीच जीवनगाथा' असाच होतं..