ऑगस्ट 2021 मध्ये PDCC बँकेने clerk पदासाठी जाहिरात काढली, 850 रुपये घेऊन परिक्षेसाठी मुलांकडून फॉर्म भरून घेतले, 2025 उजाडले आहे , पैसेही गायब आणि परीक्षाही, दादा ह्याकडे आपण थोडं लक्ष द्याल ही विनंती 🙏
@AjitPawarSpeaks
आदरणीय अजितदादा,
उपमुख्यमंत��री महाराष्ट्र,
राज्यकर निरीक्षक (STI) पदाच्या 800+ जागा रिक्त आहेत शिवाय त्या सर्वच्या सर्व सरळसेवा भरतीमधून भरण्यासाठी उपलब्ध असताना विभाग 2024 साठी तुटपुंज्या जागा का देत आहे?
STI 2024 साथी 600+ जागा आल्याच पाहिजेत.
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
मा. महोदय गेली 5 वर्ष झाली अजूनही ZP मधील आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक परीक्षेचा मुहूर्त लागला नाही, काही वेळात आचारसंहिता लागणार आहे, लवकर वेळापत्रक जाहीर करून बेरोजगार तरुणांना दिलासा द्यावा 🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
नगर परिषद भरती प्रक्रिया सुरू आहे परंतू 100% पदभरती चा GR फाट्यावर मारुन फक्त 40% पदभरती साठी जाहिरात काढून परीक्षा घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री साहेबांकडे ���ाते असून 2.5 लाख मुलांवर अन्याय होत आहे.मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देऊन सुध्दा नगर विकास अधिकारी जाणीवूर्वक दुर्लक्ष करतं आहेत..
याबाबत योग्य कार्यवाही अपेक्षित आहे
@mieknathshinde
@ShivSenaUBT_
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व ���ट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
��ाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे....
सर्वाधिक पदांसाठी ही जाहिरात, परिपूर्ण मागणीपत्र मा. आयोगाला प��ठवून बेरोजगार मुलांना संधी उपलब्ध करून द्यावी ही विनंती. 🙏
#COMBINE_2024_15000
मायबाप सरकार जरा इकडे लक्ष द्या.. एक तर 1000 रुपये एवढी अवाढव्य परीक्षा शुल्क भरून मुलांनी परीक्षेला जायचं आणि काही टोळ्या जर पेपर फोडणार असतील तर मुलांनी ह्या व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा ? असले अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक कार्यवाही करावी ही विनंती. @AjitPawarSpeaks