@mpsc_office आयोग काही वर्षांपूर्वी बोलले होते आम्ही caveat आणू जेणेकरून भरती प्रक्रिया कोर्ट कचेरीत जाणार नाही, पण ते caveat अजून काही आले नाही... परीक्षा निकाल आणि नियुक्त्या देण्याचा कालावधी वाढतच जात आहे. ✅
@Drsuvarnas
ज्यांना गरज पडते ते Caveat काढून मोकळे होतात 👇. पण..
@mpsc_office आयोगाने,
१. सुधारित
२. सुधारित
३. सुधारित
४. सुधारित
५. सुधारित
हे बंद करायचे असेल. तर, गट-ब आणि गट-क परीक्षा योजनेत राज्य सेवा Pattern राबवावा 😢✅
अधिवेशनात कायदा घेऊन या, Report Card नको😑😑. सगळ्यात जास्त परीक्षा 75000 मेगा भरतीसाठी झाल्या आणि सर्वात जास्त पेपर याच कालावधीत फुटलेले आहेत जे मागील महाराष्ट्राच्या इतिहासात देखील फुटले नसतील✅
Maximum Paper leak incidents took place during Uddhav Thackeray's Govt...
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वात जास्त पेपरफुट झाली...
उद्धव ठाकरे की सरकार में सबसे ज्यादा पेपर लीक की घटनाएँ हुई...
(पत्रकार परिषद | मुंबई | 26-6-2024)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2024 #Adhiveshan
तिकडे NEET परीक्षेत Normalization मुळे घोळ झाल्याचे सांगितले जाते. त्याच पद्धतीचे चाळे महाराष्ट्रातील परीक्षांत केल्याचे निदर्शनास येते. मागे वन रक्षक परीक्षा झालेली त्यात २० पेक्षा जास्त सत्रात परीक्षा होऊनही Normalization न करता उमेदवारांचे Ground घेण्यात आले आणि निकालही लागले.
हे खरेच उमेदवारांच्या सोयीसाठी आहे. की, काहीतरी काड्या करायच्या उद्देशाने हे केले जाते हे समजण्याच्या पलीकडचे आहे 🙃. दोन्ही परीक्षा TCS ने घेतलेल्या होत्या✅
पूर्व परीक्षेला ७-८ पर्याय होते. त्यातून प्रत्येक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी वेगळे कट ऑफ होते🙃. त्यामुळे जे कर सहायक मुख्य ला पात्र होणार नाही ते निवड यादीत येणारच नाही. एक कट ऑफ लावायचे जीवावर मुश्किल येते आणि वरून अशी कारणे🙂 या आधीही मागील वर्षात आयोगाने चुका केलेल्या आहेत..
.@mpsc_office च्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२३ मधील पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनापत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.