महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीमध्ये ASO ( सहायक कक्ष अधिका��ी) या पदाच्या SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व STI (राज्य कर निरीक्षक ) या पदाच्या सर्वसाधारण SC प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत व PSI पदासाठी आलेल्या जागेत SC प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी व शारीरिक पात्रता यासाठी अपात्र ठरत आहेत
या कारणाने SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय ��ोत आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर SC प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ०१ वर्ष वय सवलत मिळणेबाबत
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वय मर्यादा खुला प्रव��्गास ३१ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ३४ वर्षे आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. उपरोक्त जाहिरात येण्याससाठी ७ महिने उशिर झाला आहे. त्यातही वयोमर्यादा गणना पुढील तारीख नमूद केली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरत आहेत.
मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरातीस उशीरा आल्याने आ��ण शासन निर्णय क्रमांक २०२४/प्र. क्र. ३९/४५५२(सेवा) दिनांक २० डिसेंबर २०२४ नुसार १ वर्ष वय सवलत दिली होती. तसेच आपल्या सरकारने २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी वय सवलत दिली आहे.
त्यानुसारच शासनाने आतासुद्धा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी १ वर्ष वयाची सवलत मिळावी किंवा वय मर्यादा गणना कालावधी दि. १ जानेवारी २०२५ नुसार गृहीत धरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे, हि विनंती.
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध ��ोण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा फेब्रुवारी/मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा झाल्याने ही जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रकाशित झाल्याने बऱ्याच उमेदवारांचे यामुळे ��ुकसान होणार आहे. ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे. ज्याप्रमाणे इतर परीक्षेसाठी वय सवलत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर PSI पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वय सवलत देण्यात यावी, ही विनंती.
@CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या संयुक्त पूर्व परीक्षा ( गट ब ) 2025 साठी एकूण 674 पदे जाहीर झाली आहेत. त्यात 392 पोलीस उपनिरीक्षकांची पदे आहेत. साधारणतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारी या महिन्यात येते आणि परीक्षा मार्च महिन्यात होते. परंतु यावर्षी ही जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघाली असून त्याची परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी एक नोव्हेंबर 2025 ही तारीख वयोमर्यादा मोजण्याची निश्चित करण्यात आले आहे. पण या तारखेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय सहा-सात महिन्यांनी वाढलेले दिसते. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय होत असून ते आपोआप परीक्षेसाठी अपात्र ठरत आहेत. याबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुर��वा करीत आहेत, परंतु त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. माझी शासनाला विनंती आहे की, या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रात्रीचा दिवस करुन मेहनत केली आहे. केवळ किरकोळ तांत्रिक कारणास्तव थोडक्यात त्यांची संधी हिरावून घेऊ नये.तरी परीक्षेची तारीख (२१ डिसेंबर) पुढे न जाता उमेदवारांना परीक्षा देण्याची सवलत देण्यात यावी ही विनंती.
@CMOMaharashtra @mpsc_office
📢 #MIDC Selection List कुठे अडकली आहे? 😡
2023 ला जाहिरात, 2025 ला परीक्षा, पण Selection + Waiting List गायब! ❌
विद्यार्थ्यांचे भविष्य थांबवून ठेवणे योग्य आहे का?
इतर विभागांनी वेळेत निकाल जाहीर केले
MIDC मात्र शांत..🕑
@samant_uday@midc_india@degree_holders#ReleaseMIDCList
गेल्या 5 वर्षात AMVI ची जाहिरात आलेली नाही शेकडो पदे रिक्त असताना सुद्धा परिवहन विभागाने 2025 साठी मागणीपत्र पाठवले नाही इथे 2025 च्या पूर्व परिक्षेसाठी 2026 उजाडत आहे तर 2026 ची कधी? त्यामुळे 2025 च्या जाहिरात मध्ये AMVI ची पदे पाठवण्यात यावी
@Dev_Fadnavis@PratapSarnaik
गेल्या 5 वर्षात AMVI ची जाहिरात आलेली नाही शेकडो पदे रिक्त असताना सुद्धा परिवहन विभागाने 2025 साठी मागणीपत्र पाठवले नाही इथे 2025 च्या पूर्व परिक्षेसाठी 2026 उजाडत आहे तर 2026 ची कधी? त्यामुळे 2025 च्या जाहिरात मध्ये AMVI ची पदे पाठवण्यात यावी
@Dev_Fadnavis@PratapSarnaik
अतिवृष्टीमुळे मराठवाडा उध्वस्त झाला आहे हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत येत्या 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा असून पूरपरिस्थिती आणि रेड अलर्टमुळे लाखो विद्य���र्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे
@mpsc_office यांनी या परिस्थितीची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलावी
@CMOMaharashtra
**AMVI (RTO) पदभरती संदर्भात निवेदन**
@MPSC\_office मार्फत घेण्यात येणारी AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) ही भरती 2020 नंतर झालेली नाही. गेले पाच वर्षे या पदांसाठी एकही जाहिरात काढण्यात आलेली नाही.
सध्या राज्यात 450 हून अधिक AMVI पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रस्ते सुरक्षा, वाहन तपासणी आणि परिवहन नियमांची अंमलबजावणी यावर गंभीर परिणाम होत आहेत.
**सरकारकडे थेट प्रश्न –**
* 450 पदे रिक्त असताना भरती थांबवण्या���ागे कारण काय?
* रस्ते अपघातांमध्ये वाढ होत असताना जबाबदारी कोण घेणार?
* पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो बेरोजगार तरुणांचे काय?
**मागण्या –**
1. AMVI भरतीची तात्काळ जाहिरात काढावी.
2. गेल्या पाच वर्षांतील सर्व रिक्त पदे एकत्रित भरावीत.
3. यापुढे दरवर्षी नियमानुसार भरती प्रक्रिया राबवावी.
अन्यथा बेरोजगार तरुण आणि नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
मा. @PratapSarnaik साहेब, आपण तात्काळ ह��्तक्षेप करून या पदभरतीबाब�� सरकारकडून निर्णय घेण्यास भाग पाडावा, ही आमची ठाम विनंती आहे.
**जीनत शबरीन**
**सामाजिक कार्यकर्त्या**
सहायक मोटार वाहन निरीक्षकाची शेकडो पदे रिक्त आहेत.परिवहन मंत्री @PratapSarnaik साहेबांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर रिक्त पदभरती बाबत कार्यवाही करावी अशी नम्र विनंती.🙏
#AMVI
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत AMVI (RTO) यांची पदे 2020 नंतर भरली गेलेले नाहीत व या पदांसाठी गेल्या 5 वर्षात एकही जागा काढण्यात आलेली नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार AMVI ची एकूण 450+ पदे रिक्त आहेत. +१