मुख्यमंत्री @Dev_Fadnavis राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, त्यांनी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान झालेल्या ठिकाणी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य सचिव आणि आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.
Oh, of course!
Citizen safety is the top priority—that’s what the administration says on one hand.
“Stay safe, stay indoors,” they warn us.
But on the other hand, the Commission says,
“Please report to the exam centre 1.5 hours in advance, rain or flood, come what may!”
Bravo!
Because clearly, exams are waterproof, flood-proof, and immune to disaster.
Who cares about red alerts or public safety, right?
And if public transport is shut down, no worries—maybe students can swim their way to the centres.
Or take a boat. Or teleport.
We should’ve all added “natural disaster navigation” to our exam preparation strategy!
And let’s not forget:
If anything unfortunate happens—
Nature will be blamed.
Because, yes, how dare it rain before the exam? Couldn’t it wait a few hours?
So here we are—caught between two noble forces:
One telling us to stay home, another telling us to risk everything for a paper.
And if someone suffers harm or loss, don’t worry—
We’ll have press conferences, condolences, and “lessons learned” after the damage is done.
Because, of course, precaution is outdated.
And “better safe than sorry” is so last season.
Thanks for your wisdom, dear Commission.
Now please tell us how to reach the centres—with flooded roads and paralyzed transport—so we don’t fail in our real-life “survival test.”
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ – दिनांक: २७, २८, २९ मे
सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांत सलग तीन दिवसांपासून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः ज्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षेची केंद्रे आहेत, त्या ठिकाणी High Alert जाहीर करण्यात आलेला आहे. ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार आहे.
आजची परिस्थिती पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मा. आयोगाने स्वतः पुढाकार घेऊन ही परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे आहे. ��न्यथा, या परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची योग्य सोय करावी, ही नम्र विनंती.
कालपासून महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अत्यवस्थ स्थिती निर्माण झाली आहे. कालच निरा कालवा फुटल्यामुळे परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. मुंबईत भरदिवसा अंधार पडला होता. आजच अधिकृतपणे मान्सून दाखल झाल्याचे जाहीर झाले असून, र��्ते बंद आहेत, लोकल ट्रेन सेवा विस्कळीत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या केंद्रावर पोहोचायचे तरी कसे?
विद्यार्थ्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आणि तेथे जाऊन परीक्षा देण्याची मानसिकता ठेवणे हे अत्यंत कठीण आहे. विशेषतः महिला उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याचा समान अधिकार आहे. वर उल्लेखित नैसर्गिक अडथळ्यांमुळे कोणत्याही उमेदवाराची संधी हिरावली जाणे अन्यायकारक ठरेल.
या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून आपण न्याय्य व संवेदनशील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही नम्र विनंती.
@mpsc_office @mieknathshinde @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #MPSC2024 #MPSCMain
#PostponeMPSC #SaveStudents #RainAlert #MPSCExam
@Dhananjay4INC पावसामुळे खिडक्यांमधून पाणी येते आणि ख���डक्या बंद केल्यास अंधार होतो लाईट नसल्यामुळे... ४ जून CSAT चा हा अनुभव... अंधार आणि उडणारे पाणी... दुधारी संकट, please postpone the exam...
@Dhananjay4INC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा
१)राज्यसेवा मुख्य २०२४ (२७,२८,२९)
२) गट क अराजपत्रित २०२४ (१ जून)
या परीक्षा सुद्धा नियोजित आहेत. पावसाचा जोर पाहता आयोगाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
दिनांक: २७, २८, २९ मे – सलग तीन दिवस
✅राज्यात अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती असून पुढील काही दिवसांसाठी ❌High Alert❌ जाहीर आहे.
✅ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार असल्याने, विद्यार्थ्यांना 🚔प्रवास व निवासाची मोठी अडचण येणार आहे.
@Dev_Fadnavis
⭕️ नैसर्गिक संकट ⭕️
आज सांगणे अयोग्य असेल की 27, 28 आणि 29 मे ला काय परिस्थिती असेल. ही परीक्षा एका दिवसाची नसून 27, 28 आणि 29 मे अशी 3 दिवस चालणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@Drsuvarnas
⭕️ नैसर्गिक संकट ⭕️
आज सांगणे अयोग्य असेल की 27, 28 आणि 29 मे ला काय परिस्थिती असेल. ही परीक्षा एका दिवसाची नसून 27, 28 आणि 29 मे अशी 3 दिवस चालणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@Drsuvarnas
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ दिनांक: २७, २८, २९ मे
सलग तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य परिस्थिती असून पुढील काही दिवसांसाठी विशेषतः मुख्य परीक्षेचे सेंटर असलेल्या ठिकाणी High Alert जाहीर आहे. ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार आहे.
काही ठराविक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यासाला वेळ हवा होता यासाठी पर���क्षा पुढे ढकलली जाऊ शकते.
आजची जर परिस्थिती पाहता येथे तर विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे.
स्वतः मा. आयोगाने पुढाकार घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली पाहिजे अन्यथा या सर्व विद्यार्थ्यांची सोय तरी केली पाहिजे.
कारण कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे, विद्यार्थ्यांसाठी आता त्यांची बाजू मांडणं महत्वाच आहे...
काल निरा कालवा फुटल्यामुळे ज�� परिस्थिती निर्माण झालेली आहे,
पुणे सोलापूर हायवे पाण्यामुळे ठप्प पडला आहे,
मुंबईत भर दिवसा सर्वत्र अंधार पडला आहे आजच येथे मान्सून दाखल झाला आहे, रस्ते टप्पा, लोकल ट्रेन विस्कळीत या सर्व कारणांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थी आपापल्या सेंटर वरती पोचणार तरी कसे...?
जरी विद्यार्थ्यांनी अतोनात प्रयत्न करून सेंटरवर पोहोचले तरी परीक्षा देण्याची मानसिकता त्या विद्यार्थ्यांमध्ये असेल का...?
स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन दिवस परीक्षेसाठी प्रवास करणं हे आ��ोग आणि शासनाला अपेक्षित आहे का...? उमेदवारांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण...?
विशेष म्हणजे महिला उमेदवारांच्या तर अनेक अडचणी असतात,
त्यांच्या गैरसोयीबद्दल
महाराष्ट्र शासन ,महिला आयोग ,प्रगतशील महाराष्ट्रामधील महिला नेत्या ह्यांनी पुढे येऊन बाजू मांडणार का...?
का प्रत्येक वेळेस काहीतरी दुर्घटना झाल्यानंतरच त्यावर सहानुभूती दाखवण्यासाठी पुन्हा पुढे येणार.
हीच आजच्या आपल्या आयोगाची आणि सरकारची परिस्थिती झालेली आहे घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचा आणि फक्त सहानभूती दाखवून सर्व विसरून जा.
आपण स्वतःहून आधीच खबरदारी घेऊन होणारा संभाव्य धोका टाळू शकतो.
सर्वांना सर्व परीक्षा देण्याचा समान अधिकार आहे त्यामुळे वरील कारणांनी जर एका उमेदवाराची परीक्षा देण्याची संधी हिरावली जाऊ नये हीच अपेक्षा.
या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या धोक्याचा विचा�� करून न्यायिक निर्णय लवकरात लवकर घ्यावा हीच आ��णास विनंती.
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office
@Drsuvarnas
@MahaChiefSec
@Maha_GoodGovern
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@OfficeofUT
@AUThackeray
@OmRajenimbalkr
@PatilKailasB
@PawarSpeaks
@supriya_sule
@kolhe_amol
@Jayant_R_Patil
@RRPSpeaks
@INCMaharashtra
@INCHarshsapkal
@Dhananjay4INC
@RealBacchuKadu
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@SakalMediaNews
@lokmat
@LoksattaLive
@JayMaharashtrN
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई
विषय: राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याबाबत विनम्र विनंती.
महोदय,
सविनय निवेदन आहे की, दिनांक २७, २८, २९ मे २०२४ रोजी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थिती, अतिवृष्टी व वाहतूक विस्कळीत होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी अडचणीत ठरणार आहे.
सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हाय अलर्ट जाहीर केला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील निरा कालवा फुटल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, मुंबईत वीजपुरवठा व लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. ग्रामीण व निमशहरी भागांतील परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक परीक्षा केंद्रे ही शहरी भागात असल्यामुळे निवास आणि प्रवासाची व्यवस्था करणे अशक्यप्राय बनली आहे.
विशेषतः महिला उमेदवारांना अशा परिस्थितीत अतिरिक्त अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परीक्षा दिली तरी त्या स्थितीत त्यांचे मानसिक एकाग्रतेने उत्तर लेखन करणे कठीण आहे. त्यामुळे ही परीक्षा समान संधी व सुरक्षिततेच्या तत्त्वांच्या विरोधात जाईल, अशी आमची ठाम भूमिका आहे.
आपणास विनम्र विनंती आहे की, विद्यार्थ्यांच्या जीवन, सुरक्षितता, मानसिक स्थैर्य व परीक्षेतील समानता यांचा विचार करून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, ही नम्र अपेक्षा.
आपली संवेदनशीलता विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal
@supriya_sule ताई 27 28 29 मे ला Mpsc राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे.. पावसामुळे पूरस्थिती उद्भवलेली आहे. तर सदर परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी ही विनंती
@supriya_sule ताई 27 28 29 मे ला Mpsc राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे.. पावसामुळे पूरस्थिती उद्भवलेली आहे. तर सदर परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी ही विनंती
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
दिनांक: २७, २८, २९ मे – सलग ती��� दिवस
✅राज्यात अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती असून पुढील काही दिवसांसाठी ❌High Alert❌ जाहीर आहे.
✅ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार असल्याने, विद्यार्थ्यांना 🚔प्रवास व निवासाची मोठी अडचण येणार आहे.
@Dev_Fadnavis
@supriya_sule राज्यसेवा मुख्य परीक्षा दिनांक 27 मे ते 29 मे पर्यंत सलग तीन दिवस होणार आहे. राज्यभर पडणाऱ्या पावसामुळे विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होत आहे. ���्यामुळे आपल्याला विनंती आहे की, त्यासंदर्भात सुद्धा mpsc ला तुम्ही सूचना द्याव्यात.
पुणे जिल्हा आणि परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून संततधार आहे. यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत उद्या होणाऱ्या अभियांत्रिकी विभागासह इतर परिक्षांना उपस्थित राहण्यात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकत��. हे लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उद्या होऊ घातलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करावा. धन्यवाद.
@ChDadaPatil
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला पण ,
वरील परीक्षेमध्ये सुद्धा EWS -SEBC आरक्षणाचा घोळ झाला आहे.
कारण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 या जाहिरातीला SEBC आरक्षण लागू केल्यानंतर SEBC विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्ग��त जाण्यासाठी वेब लिंक ओपन करून देण्यात आले होते.
यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या प्रोफाईल मध्ये सुद्धा बदल झाला आहे असे गृहीत धरून ते विद्यार्थी गट ब परीक्षेचा फॉर्म जैसे ते परिस्थिती नुसार भरले यामुळे ते विद्यार्थी SEBC असून सुद्धा अनेक विद्यार्थी EWS मधूनच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
या कारणे या परीक्षेच्या निकालामध्ये मूळ EWS विद्यार्थ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे.
जे SEBC विद्यार्थी EWS मधून पास झाले आहेत त्यांना आयोगानुसार शेवटच्या टप्प्यात बाद करण्यात येईल असे सांगण्यात येते पण मूळ EWS विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा हक्क येथे डावळला जात आहे .
खरं तर 103 वी घटना दुरुस्ती नुसार मिळालेल्या आरक्षणाचा हेतू सुद्धा येथे साध्य होताना दिसत नाही , त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 , 15 आणि 16 यांचे उल्लंघन होत आहे.
या परीक्षेमध्ये वरील समस्यांमुळे मुळ EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सुद्धा दुसऱ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणे एवढे भरत नाही.
वरील सर्व समस्यांसाठी माननीय आयोग जबाबदार नसून स���्वस्वी स्वतः विद्यार्थी जबाबदार आहेत.
याच्यावरती काही तोडगा निघेल का...?
ही परीक्षा न्यायालयीन ��्रक्रियेमध्ये अडकून राहील का...?
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office
@Drsuvarnas
@MeshramDayanand
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@OfficeofUT
@PatilKailasB
@OmRajenimbalkr
@INCMaharashtra
@INCHarshsapkal
@NCPspeaks
@RRPSpeaks
@kolhe_amol
@Ravikanttupkar1
@abpmajhatv
@TV9Marathi
@SakalMediaNews
@zee24taasnews
#MPSC
#EWS_Reservation
#EqualityforAll
#SEBC_Reservation