“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@prithvrj@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
PSI वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. ४ दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल! 📢
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
आमदार अभिमन्यू पवार साहेब PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
'एमपीएससी'च्या राज्यसेवा परीक्षा -२०२४ च्या निकालाबाबत उमेदवारांमध्ये नाराजी आहे. अनेक उमेदवारांना तीनही टप्पे यशस्वीपणे पार करुनही अंतीम यादीतून वगळण्यात आले आहे. तर काही उमेदवारांना किरकोळ तांत्रिक कारणे पुढे करुन मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा या सर्वांचा आरोप आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची दखल घ्यावी. एकाही पात्र उमेदवारावर अन्याय होऊ नये याची कृपया काळजी घ्यावी. तसेच या उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी.
@CMOMaharashtra
📍दिव्यांग तसेच खेळाडू बोगस प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर,
2023 पूर्वी जे विद्यार्थी OBC, DTA, NTB, SBC आरक्षण लाभ घेत होते ते आता EWS बोगस प्रमाणपत्रचा लाभ घेण्यास सुरू.
यंत्रणा विकली असल्यावर हे होणारच,पण अशा विद्यार्थ्यावरती व प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती लवकरच कारवाई होईल.
📍राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये पूर्व परीक्षा पासूनच गोंधळ आहे.
सर्व टप्पे पार करून सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही GML यादीतून वगळले.
या सर्व प्रक्रियेवरती विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आयोगाच्या पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
@mpsc_office#mpsc
MPSC विद्यार्थ्यांसाठी आज सुद्धा Single Window दिसते ती म्हणजे अभिमन्यु पवार साहेब🫡
@AbhiPawarBJP साहेब 🙏
जेव्हा MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होतो,
तेव्हा सर्वात आधी आठवण येते — आपली!
कारण, वर्षानुवर्षे प्रत्येक संकटाच्या क्षणी
विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे आपणच होता 🙏
आपला पाठिंबा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचा आधार.
म्हणूनच आजही सुमारे 3 लाख Combine परीक्षेचे विद्यार्थी आपल्याकडे आशेने पाहत आहेत…
साहेब गेल्या कित्येक दिवसांपासून Combine परीक्षेचे विद्यार्थी
जागा वाढीसाठी सातत्याने सरकारकडे मागणी करत आहेत.
@AbhiPawarBJP साहेब, आपला हस्तक्षेप झाला, तर #Combine_जागावाढीच्या_लढ्याला नवी दिशा आणि बळ मिळेल.
कारण MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्यात आपला आवाज नेहमीच निर्णायक ठरला आहे 🙏.
सद्य जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या पुढीलप्रमाणे —
#अराजपत्रित_गट_ब_पदे: 674
➡️ SR - सलग दुसऱ्या वर्षी 0 जागा ❌
➡️ ASO मंत्रालय - 0 जागा ❌
➡️ ASO MPSC कार्यालय - फक्त 3 जागा
➡️STI - 279 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️PSI — 392 जागा
#अराजपत्रित_गट_क_पदे : 938
➡️Excise Sub Inspector – 00 जागा ❌
➡️Tax Assistant - 73 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️AMVI – 00 जागा ❌
➡️Technical Assistant - 04 जागा
➡️Industry Inspector - 09 जागा
➡️लिपिक/महसूल सहाय्यक – 852 पदे
#शासकीय_विभागांतील_अंदाजित_रिक्त_पदसंख्या :
▶️PSI : 2000+ रिक्त
▶️STI : 200+ रिक्त
▶️ASO : 240+ रिक्त
▶️Sub Registrar : 80+ रिक्त
▶️Tax Assistant : 1000+ रिक्त
▶️Excise Inspector : 200+ रिक्त
▶️Clerk (विविध विभाग) : 10,000+ रिक्त
📍 COMBINE 2025 परीक्षेच्या सुमारे 3 लाख विध्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
1️⃣ विद्यमान रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन ते जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्यात यावेत. 🙏
2️⃣ जे पदे प्रत्यक्षात रिक्त आहेत परंतु जाहिरातीत शून्य दर्शविण्यात आली आहेत (जसे: ASO – मंत्रालय, उपनिबंधक, Excise, AMVI) ती संपूर्णपणे जाहिरातीत समाविष्ट करण्यात यावीत.
3️⃣ राज्यातील वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त पदसंख्या उपलब्ध करून देण्यात यावी.
राज्यातील लाखो उमेदवारांचे भविष्य या परीक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळे, ही बाब तातडीने विचारात घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी सकारात्मक कार्यवाही करावी, ही नम्र विनंती साहेब🙏🏻
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@cbawankule@RVikhePatil@ChDadaPatil@girishdmahajan@ShelarAshish@MahaChiefSec@MahaDGIPR@mpsc_office@DrDilipP_IAS@Drsuvarnas@Suvarnakharat4@GopichandP_MLA@RaviDadaChavan@Devendra_Office@BJP4Maharashtra@ashish_jadhao@mataonline@MpscGuidance@goodhumanbeing7@ladhenge_jiten@LoksattaLive@SakalMediaNews@FutureMpsc12@MpscTipss@Rooyal_mpsc@AdvAshokBNCP_SP@saamTVnews@TV9Marathi@GondaneDevesh@zee24taasnews@RahulAsks@pudharionline
महाराष्ट्र मध्ये दिव्यांग बोगस प्रमाणपत्र सुळसुळाट काय कमी होत का आता अजून नवीन EWS बोगस प्रमाणपत्र सुळसुळाट सुरू...2023 पूर्वी जे लोक OBC DT A NTB SBC आरक्षण लाभ घेत होते त्या लोकांनी अचानक EWS लाभ सुरू केला....यंत्रणा विक्रीला असल्यावर यात काही नवल नाही म्हणा @CMOMaharashtra
शेवटी, आपण अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजाला, सुरुवात केलेल्या लढ्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झालीच.
मा. आयोगाची गती इतकी वेगवान झाली की त्यांना विद्यार्थ्यांचे योग्य प्रमाणपत्र तपासण्यासाठी सुद्धा वेळ भेटला नाही का.?
खालील प्रकरणाची स्पष्टता आयोगाने द्यायला हवी.
मा.मुख्यमंत्री ,
@Dev_Fadnavis साहेब
28 सप्टेंबर ची महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा पुरस्थिती व अतिमुसळधार पावसाच्या अंदाजामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्व उमेदवारांतर्फे मी आपले आभार मानतो.
तसेच राज्यातील या कठीण परिस्थितीत
आम्ही सर्वजण सरकारच्या सोबत आहोत. जमेल तशी मदत करत आहोत,
यापुढेही करूच.
@CMOMaharashtra
अतिवृष्टीमुळे 28 Sep राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढं ढकला कारण लाखो विद्यार्थी हवालदिल झालेत.
अन्यायविरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय या सरकारला जागचं येत नाही.
@BaliramDoleyINC तुमच्या नेतृत्वावर MPSC विद्यार्थ्यांचा विश्वास आहे.
लढूया आणि जिंकूसुद्धा💯
@mpsc_office@CMOMaharashtra
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
प्रति,
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC),
मुंबई.
विषय: मराठवाड्यातील पूर परिस्थिती पाहता दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत.
महोदय,
सध्या मराठवाडा परिसरात निसर्गाने थैमान घातले असून अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचेही फार मोठे नुकसान झाले आहे. अनेक वाचनालये बंद आहेत, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे अशक्यप्राय झाले आहे.
अशा गंभीर परिस्थितीत दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे ही अन्यायकारक बाब ठरेल. ग्रामीण व पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना समान संधी न मिळाल्यामुळे त्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होईल.
म्हणूनच, मराठवाडा व इतर पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने न्याय व्हावा, सर्वांना योग्य प्रकारे तयारी करून परीक्षेत बसता यावे, यासाठी आपण ही परीक्षा पुढे ढकलावी, ही नम्र विनंती आहे.
आपली विश्वासू,
जीनत शबरीन
@OmRajenimbalkr पूर परिस्थिती, भयाण अवस्ता, बंद रोड , तसेच हवामान खात्याने दिलेला ४ दिवसांचा पाऊसचा अलर्ट याचा विचार करून कृपया २८ ला होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी ही विनंती…@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra