Great victory for India at Edgbaston. Fearless and kept pushing England to the wall. Brilliantly led by Shubhman with the bat and in the field and impactful performances from everyone. Special mention to Siraj and Akash for the way they bowled on this pitch. 👏🇮🇳
@ShubmanGill@mdsirajofficial #AkashDeep
We @isro Aspirants request you to increase age limit from 28 to 35 years for ICRB Scientist/Engineer-SC Recruitment 2025 (same as it was 35 age limit in 2019 Vacancy as 28 age is too short)
Plz Don't destroy the dream of Aspirants to join @isro 😐🙏
@DrJitendraSingh@PMOIndia
@nmdclimited IT HAS BEEN MORE THAN 5 MONTHS SINCE NMDC JUNIOR OFFICER EXAM WAS POSTPONED . NO UPDATE REGARDING THIS ... PLZ DON'T PLAY WITH FUTURE OF STUDENTS BCZ AGE IS GOING TO EXPIRE .WE STUDENTS ARE EAGERLY WAITING FOR THIS EXAM. PLEASE RELEASE EXAM DATE SOON @nmdclimited
Maharashtra Association of Training Placement Officers (MaTPO)'s recent 2 day "TPO Development Program" (TDP) at Hotel Fern, Lonavala sponsored by WCE.. With MLA Amit Gorkhe sir, Actress Rupali Bhosale (Aai Kuthe Kay karte fame) & Lonavala Mayor.
Anant Ambani and his entire team at Vantara are making a remarkable difference in wildlife welfare. Their dedication to rescue, rehabilitation, and conservation is shaping a more sustainable and compassionate ecosystem.
#Vantara@narendramodi
What an honour it is to be praised by the very man who inspired generations to pick up the bat @sachin_rt
Your words mean a lot to me and to cricket in Afghanistan. Thank you, sir.
परीक्षार्थींना विनंती !
बृहन्मुंबई महानगर पालिका अभियंता परीक्षा २०२५
काल बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी दरम्यान आपण अत्यंत दूरावस्थेत असलेल्या खाजगी परीक्षा केंद्राचा मुद्दा मांडला होता.
सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपणांस परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या, “दुरावस्थेत” असलेल्य��� सर्व खाजगी परीक्षा केंद्राचे या सर्व केंद्रांचे फोटो व ठिकाण DM करावेत.
गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता “मराठी भाषा दिनानिमित्त” या सगळ्या दुरावस्थेतील परीक्षा केंद्रांचे फोटो काढून आयुक्त मा. भूषण गागरणी आणि सहकाऱ्यांना रंगीत फोटो अल्बम ब���वून भेट देता येईल.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan @AAPMaharashtra
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC #AAP #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only #TCS #MCGM #Exams
अश्या सेंटर ला परीक्षा घेण्या पेक्षा घरीच परीक्षा घ्या,@mybmc 900-1000 रुपये भरून असे परीक्षा केंद्र भेटत असेल तर एक्साम घेताच कशाला..... डायरेक्ट भरती करा..सामान्य विद्यार्थ्यांची एकच तर मागणी आहे TCS ION सेंटर, ते ही आपण देऊ शकत नाही कसली आर्थिक राजधानी?
#BMC_At_TCS_Ion_Centre
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२�� परीक्षा शासन अधिकृत TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेण्याचे आदेश मा. आयुक्तांना देण्याबाबत.
महोदय,
गेले अनेक दिवस राज्यातील लाखो परीक्षार्थी अभियंते, विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्यांना सांविधानिक मार्गाने विनंत्या आणि पत्रव्यवहार करुन पूर्वी घोटाळा झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेऊ नका, पुन्हा घोटाळा होऊ शकतो विनंती करत आहेत.
अने��� जणांनी मा. आयुक्त, मंत्री, पालक मंत्री यांना याबाबत पत्रे पाठवली आहेत.
आज नगर विकास मंत्री तथा शहराचे पालक मंत्री मा. एकनाथ शिंदे, म���ंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मा. आशिष शेलार, विधान परिषद विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांना देखील विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आहे.
मा. आशिष शेलार यांनी मा. आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांनी आज आयुक्त मा. भूषण गगराणी यांची भेट देऊन याबाबत निवेदन देखील दिले आहे.
पहिल्या टप्प्यातील परीक्षा रविवार ९ फेब्रुवारी ���०२५ रोजी आयोजित केली आहे त्यामुळे मा. आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीचा विचार करुन उद्या निर्णय घेणे गरजेचे आहे.
अनेक वर्षानंतर ही भरती होत असल्यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या राज्यातील लाखो अभियंत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु या अगोदर भ्रष्टाचार झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असल्यामुळे लाखो विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचले आहेत. शासनावर नाराज झाले आहेत.
महानगर पालिका या अगोदर परीक्षेत गडबड झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेऊन काय साध्य करू इच्छीत आहे? खाजगी परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेऊन आगामी परीक्षा घोटाळा करण्याचे नियोजन आहे का? असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत.
आपण राज्याचे प्रमुख आहात.
गेल्या ११ वर्षांतील आपल्या गृहमंत्री पदाचा कार्यकाळ महा पोर्टल घोटाळा, तलाठी, म्हाडा, वनविभाग, मृदा व जलसंधारण विभाग, पोलीस आदी विभागांतील परीक्षा घोटाळ्यांमुळे गाजला होता. आपल्या नवीन सरकारच्या कार्यकाळाची सुरुवात परीक्षा घोटाळ्यांनी होऊ नये ही अपेक्षा.
कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून मा. आयुक्तांना, या अगो��र परिक्षेत भ्रष्टाचार झालेल्या खाजगी परिक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द करुन फक्त शासनाने अधिकृत केलेली TCS ION या संस्थेच्या केंद्रांवर परीक्षा घेण्याचे आदेश देऊन लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
धन्यवाद,
@ArvindKejriwal
@Dev_Fadnavis @iambadasdanve @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या
मुंबई महानगर पालिकेने अभियंता पदांची परीक्षा, या अगोदर घोटाळा झालेल्या खाजगी परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय रद्द करून हजारो अभियंत्यांना न्याय द्यावा !
https://t.co/qdjw4vKZHF
@RameshDsmukh@mieknathshinde@mybmc साहेब तुमच्या कामाची तत्परता बघून सर्व युवकांना तुमच्याकडून खूप आशा आहे. मागील काही exam मध्ये घोटाळे झालेले सेंटर हे BMC exam साठी देण्यात आले. त्यामुळे आपण यात स्वतः लक्ष घालून ही exam TCS च्या अधिकृत सेंटर वर घेण्यासाठी आयुक्तांना आदेश द्यावे जेणेकरून ही exam सुरळीत पार पडेल.
@mieknathshinde साहेब अजून वेळ आहे.काल आपण नांदेड मध्ये शब्द दिलाय असं मुलं/मुली सांगताहेत. @mybmc उगाच विषाची परीक्षा करू नका. तमाम महाराष्ट्रातील मुलं/मुली पोटतिडकीने सांगताहेत 9 फेब्रुवारी ची परीक्षा मार्च महिन्यात घ्या काही फरक पडणार नाही. पण जर का काही गै��प्रकार झालाच तर IBPS सह संबधित अतिरिक्त आयुक्त जबाबदार असतील.आम्ही प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांच्या भावना शासन/ मनपा प्रशासन यांच्या पर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला.
@mybmc रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) सरळसेवा भरती परीक्षे साठी सुमारे 3200 महिला उमेदवारांना सुद्धा लांबची remote Centers देण्यात आली आहेत असे समजते @Dev_Fadnavis जी ₹1000/- भरून जिथे साधं टॉयलेट नाही! महि���ा सुरक्षेबाबत काय????
याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, IBPS व @MahaPolice यांची असेल @mieknathshinde साहेब 20% मुल
मुलीनां 250 km कमीत कमी प्रवासासाठी शनिवारी रात्री मुक्कामाला यावं लागेल. परीक्षा रविवारीच संध्याकाळी 4 ते 7 म्हणजेच रविवार मुक्काम! सोबत आईवडील किंवा भाऊ असं कमीत कमी ₹6000/- खर्च???
साहेब मुलीनी आज नांदेड मध्ये आपणास सविस्तर माहीती दिलीत त्यामुळं आपणा सर्वांना कळकळीची विनंती खाजगी ��दनाम केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी TCS ION Digital Centers वरच परीक्षा घ्यावी अन्यथा गोरगरीब पोरं खचून जातील म्हणून @mybmc अजून वेळ आहे!उगाच अट्टहास करू नका! खाजगी केंद्रांवर आत काय होईल कोणालाच समजणारच नाही! पोलीसांनाही कारण ते केंद्रां बाहेर असतात! म्हणून मायबापा हो TCS ION Digital Centers घ्या! तमाम गोरगरिबांच्या लेकरांन साठी @iambadasdanve जी आपण आज स्वतः आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks @Awhadspeaks आपलेही आभार!! सहकार्याच्या अपेक्षेत!!!