Hon. Minister @MLASanjayRathod announced the recruitment of 3000 posts on December 26 and mentioned it in a tweet after a meeting at WALMI. Following that, on January 9, a meeting was held with CM @mieknathshinde regarding the 100-day program, where recruitment was given priority.
However, the government has yet to take concrete action on these recruitments. The vacant positions in the Water Conservation Department and the implementation of key projects need immediate attention. The government must now fulfill its promises and provide justice to unemployed youth. @CMOMaharashtra @MahaWaterDept #JalsandharanBharti #MaharashtraJobs #GovtRecruitment
माननीय मंत्री @MLASanjayRathod यांनी 26 डिसेंबर रोजी 3000 पदांच्या भरतीची घोषणा केली होती, आणि त्याबद्दल WALMI येथे झालेल्या बैठकीत माहिती दिली. 9 जानेवारी रोजी मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांसोबत 100 दिवसांच्या कार्यक्रमावर चर्चा केली गेली, त्यातही भरतीला प्राधान्य देण्यात आले.
पण सरकार फक्त शब्दांतच राहते आणि कर्तव्यात निष्क्रीय ठरते! जलसंधारण विभागातील पदे रिक्त असताना, महत्त्वपूर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी थांबलेली आहे. सरकारने आता आश्वासनं देऊन फसवणूक करू नये, तातडीने पदभरती सुरु करावी आणि बेरोजगार युवांना न्याय द्यावा! @CMOMaharashtra @MahaWaterDept #JalsandharanBharti #MaharashtraJobs #GovtRecruitment
MIDC सरळसेवा भरती 2023
जाहिरात प्रसिद्ध होऊन दीड वर्ष होत आलेत पण अजूनही परीक्षा कधी होईल माहित नाही.
महामंडळाला विनंती आहे तातडीने परीक्षेच्या तारखा जाहीर करून परीक्षा TCS ION डिजीटल सेंटरवरच घेण्याची खबरदारी घ्यावी.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आदरणीय @SanjayDRathods साहेब आपण WALMI मधून जलसंधारण विभागात नवीन ३००० पदे भरली जातील अशी घोषणा केली होती... कृपया याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी नम्र विनंती.
#WCD_3000
🔶मा. @PMCPune आयुक्त/प्रशासक
👉 महोदय,आपणास
पुणे महानगरपालिका पदभरती जाहिरात क्र. ०१/१५७९,
दि. ०९/०१/२०२४.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-क
चा विसर पडलाय काय ?????
👉 तब्बल 14 महिने उलटून गेले,
अद्याप परीक्षेची तारीख जाहीर केली नाही. याचा अर्थ काय काढायचा ?
उमेदवारांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका.
आज ह्या विषयावर पहिल्यांदाच बोलतोय म्हणून सर्व् परीक्षार्थ्यांतफे नम्र विनंती करतोय,तात्काळ कार्यवाही करावी.
👉अन्यथा पुणे मनपा ला घेराव घालून तीव्रआंदोलन छेडण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी.
धन्यवाद
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@ssaunik@INCHarshsapkal@atullondhe@arvindshinde7
" अधिकारी " होण्यासाठी " अधिकारीच " " अधिकाऱ्यांचेच " पेपर फोडताय अन् BMC सांगतेय आम्ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी " अधिकारी " पाठवू 😡😡😡
हे म्हणजे अस झालं " कुंपणच शेत खातय "
1000 अभियंत्याची परीक्षा सुरळीत घेऊ शकत नाही तर 40000 मुलांची कशी घेणार ?
@degree_holders
महाराष्ट्र विधानसभेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अभियंता पदांच्या परीक्षा खाजगी केंद्रांवर घेण्याच्या निर्णयावर आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सखोल चर्चा होईल.
यावर महानगर पालिकेच्या आयुक्तांना अनेक विद्यार्थी, संघटना, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक विधानसभा आमदारांनी विनंत्या केल्या आहेत. तरीही आयुक्त आणि EVM सरकार कोणाचाही आग्रह मानण्यास तयार नाहीत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे आणि परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अशा परिस्थितीत, विधानसभा अधिवेशनात या मुद्द्यावर ठोस आणि सखोल चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे.
@AUThackeray@VijayWadettiwar@satejp@Dev_Fadnavis@mieknathshinde@MPLodha@ShelarAshish@INCHarshsapkal@Jayant_R_Patil@AAPMaharashtra@MahavikasAghad3@Mpsc_Andolan @degree_holders
#BMC_At_TCS_Ion_Centre
@mybmc हि अतिशय गंभीर बाब आहे. आम्ही आधीच सतर्क केल होतं कि आय बी पी एस वर विसंबून राहू नका. सरळसेवा भरतीमधील उमेदवार सुध्दा गेले तीन महिन्यांपासून बोंबलतायत संभाव्य पेपर फुटी बाबत पण साधी सुनवाई सुध्दा नाहीच???@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks @harshsapkal @iambadasdanve
गरीब शेतकऱ्यांची पोरं कोणा कोण कोणाकडे नाही गेली पण काही नाही !!! #ग्रुप3असखोलचौकशी
मुंबई महानगरपालिकेच्या गट अ ची परीक्षा IBPS ने घेऊन देखील परीक्षेत घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. सध्या IBPS मार्फत होत असलेल्या #SE व #JE परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका येते. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही @mybmc ची असेल.
https://t.co/w80jhk4kK6
मा. भूषण गगराणी
आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
विषय: कनिष्ठ अभियंता/दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षा २०२५ संदर्भात संभाव्य गैरप्रकारांविषयी तक्रार.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदांसाठी ३, ८ आणि ९ मार्च २०२५ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भात काही दलाल आणि विद्यार्थ्यांमध्ये गैरप्रकार घडवून आणण्याचा संभाव्य कट असल्याची माहिती मिळालेली आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेतील गुण (मार्क) वाढविण्याबाबत काही व्यक्तींमध्ये संवाद झाला असून, त्याचे ऑडिओ पुरावे उपलब्ध आहेत. या प्रकाराचा गंभीर परिणाम होऊ शकतो, तसेच मागील परीक्षा काळात असे काही घडले आहे का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, अशा प्रकारांच्या निवारणासाठी त्वरित योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
आपण या प्रकरणाची योग्य आणि तत्काळ दखल घेवून, परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष होईल याची खात्री करावी, ही विनंती.
धन्यवाद!
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc@ArvindKejriwal@AUThackeray @harshsapkal @ShelarAshish@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@iambadasdanve@CMOMaharashtra
#BMC_At_TCS_Ion_Centre #tcs
#AAP #MCGM
@suvishelke@mybmc@CMOMaharashtra तरीपण परीक्षा होणार आणि त्याला जॉइनिंग पण देणार तुम्ही काहीच करू शकत नाही आणि त्या दलाल वर गुन्हा पण दाखल होणार नाही मी लिहून देतो.