काही नाती हि रक्ताने नाही तर मनाने जोडली जातात ❤
लाडक्या ताईला व आवडत्या नेतृत्वाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐🎂
Dr Pritam Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde
बीड येथे ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून भाजपा नेते श्री.विक्रांत हजारी व श्री. संग्राम बांगर यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी शाबू खिचडी (फराळ) प्रसादाचे वाटप आयोजित करण्यात आले होते.
#PankajaMunde
अतिप्रमाणात जातीवाद, धर्मवाद करणारे वार्ड सोडले तर जनतेने लोकांच्या कामाला पडणारी माणसे निवडली आहेत…!!!
हवेत राहणारे हवेत विरघरळ…
#BMCElection2026#marathi
जोपर्यंत काँग्रेस हिंदू मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत नाही, तोपर्यंत भाजप एकतर्फी हिंदू मतं मिळवत राहील. स्थानिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊन एकसंघ लढले नाहीत, तर भाजपला हरवणं अशक्य आहे. भाजपविरोधी मतांचं विभाजन थांबवण्यासाठी हे विलिनीकरण गरजेचं आहे.
#Elections2026#BMCElections
📍छत्रपती संभाजीनगर.
भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाचे उदघाटन मा.मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते आज मोठया थाटात पार पडले. या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी अतिशय संघर्ष करीत पक्षाला यशोशिखरावर पोहोचविण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आज जन कल्याणाचे अतिशय उत्कृष्ट काम होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात पक्षाचे कार्यालय उभा रहात आहेत, ही आनंदाची बाब आहे. हे कार्यालय कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि उर्जा देणारे ठरेल.
#BJP #भाजपा #कार्यालय #छत्रपती #संभाजीनगर
Thank you so much @Dev_Fadnavis जी ..तुमचे भगवान बाबांच्यावर आणि मुंडे साहेबांच्या वर इतके प्रेम पाहून सद्गदित होते ..तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील .. तिथे समाज-कल्याण होईल असे प्रकल्प होतील..कोटी कोटी धन्यवाद ...
आजवर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी योग्यच निर्णय घेतले आहेत आणि पुढेही सर्वमान्य आणि सर्वसमावेशक असेच निर्णय घेतील.
पंकजाताई मुंडे.
@Dev_Fadnavis@Pankajamunde
@me_marathi1@SilentEyes0106@ashish_jadhao सरकार कितपत लढतेय त्यावर आहे ते. सध्या तरी टिकलेले आहे..!! समजा नाही टिकले तरी ews मध्ये मराठा समाज आर्थिक दृष्ट्या म्हणून जातच आहे ना..?
नोंदी वाले ओबीसी आणि बाकी ews जर टिकले नाही तर
@SilentEyes0106@ashish_jadhao लढाच कळणा झालाय…?
१) ज्यांची कुणबी नोंद आहे ते ओबीसी मध्ये येत आहेत म्हणजे ओबीसी होत आहेत.
२) ज्यांची नोंद नाही ते sebc चा लाभ घेत आहेत, गरीब गरजू वंत फिस मुळे म्हणाल ओबीसी मध्ये येऊ पहात आहेत तर ओबीसी आणि sebc ला सामान शालेय फीस आहे.
@SilentEyes0106@ashish_jadhao १/२
३) समजा sebc उद्या रद्द झाले तर ज्यांची निवड झाली त्यांचे समानोजन करुन घेतलेली उदाहरणे मागे आहेत. sebc उडाले तर ews आहेच जे म्हणतात आम्ही आर्थिक दृष्ट्या मागास झालोत त्यांच्यासाठी, बाकी राज्यातील क्षत्रिय समाज ews घेत आहेत..!
ना. #पंकजाताई मुंडे यांना 'कोहिनूर ऑफ इंडिया' अवाॅर्ड
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना त्यांच्या खात्यातील उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृतपत्र समुहाच्या वतीने 'कोहिनूर ऑफ इंडिया' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
अभिनंदन ताईसाहेब @Pankajamunde