विद्यार्थ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला !
'महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) परीक्षा-२०२०' मधील एकूण २१७ उमेदवारांपैकी न्यायप्रविष्ट असलेल्या EWS प्रवर्गातील २१ जागा वगळून इतर प्रवर्गातील १९६ शिफारस प्राप्त उमेदवारांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन, त्या संदर्भातील विविध विभागांची बैठक घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढला.
गेल्या दोन वर्षापासून SEBC उमेदवारांना EWS प्रवर्गात समावेश करण्याचा शासन निर्णय रद्द झाल्याने शिफारस प्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित होता. या प्रश्नाचा सतत पाठपुरावा केला आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला. गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने आज या उमेदवारां��ध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यासंदर्भात आज मंत्रालयात काही उमेदवारांनी भेट घेतली, पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आणि पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघून मनाला समाधान मिळालं.
विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार तत्पर असून, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. अशी भावना व्यक्त क���त उपस्थित उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.
#Mumbai #Mantralaya #Students #CivilExamination #Engineering #Candidates #EWS #SEBC #RavindraChavan #PWD
#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एक वर्ष झालं असलं, तरीही शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भातील विषय न्यायप्रविष्ट आहे. हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयात पार पडली.
या विषयामध्ये राज्य सरकारची भू��िका अत्यंत सकारात्मक आहे. राज्याचे महाअधिवक्ता आदरणीय वीरेंद्र सराफ यांनी सरकारची भूमिका अत्यंत सकारात्मक आणि खंबीरपणे न्यायालयात मांडली आहे. त्यादृष्टीने शासकीय पातळीवर या विषयाची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे हा विषय नक्कीच मार्गी ला��ेल असा विश्वास आहे.
या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव संजय दशपुते यांच्यासोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, विधी व न्याय विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित उमेदवार उपस्थित होते.
#MPES #MPSC #Maharashtra #Engineers #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण #PWD
'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असती�� तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
#WRD_JE_2019 पदभरती मधील 500 उमेदवारांच्या प्रश्र्नाबद्दल आपण तातडीने पाऊले उचलली परंतु त्याच #WRD मध्ये उच्च शिक्षित असूनही बारावी करून पदवी घेतलेल्या लाखो अभियंत्यांना #JE परीक्षेसाठी पात्र सुद्धा केले जात नाही त्याबद्दल आपण पाठपुरावा कधी करणार?समान न्याय कधी?
@RRPSpeaks
केवळ अहवालास मंजुरी देण्यास हलगर्जीपणा केल्यामुळे निकाल रखडला आहे.
सरकारने तातडीने संबधित अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेस घ्यावा आणि प्रकरण तडीस न्यावे.
त्यानंतर @mpsc_office ने तातडीने #COMBINE22PRERESULT लावला.
@mieknathshinde
#mpsc महाराष्ट्रभरातून आझाद मैदानात एकत्र आलेले mpsc उत्तीर्ण उमेदवार आहेत. विविध पोस्टर्स घेऊन शासनाला संदेश देऊन एक वर्षांपासून रखडलेल्या नियुक्तीची मागणी करत आह���. प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मागण्या आणि म्हणणं जाणून घेतल, पोस्टर वरील संदेश आणि प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहे.
#mpsc घरातील बेताची परिस्थिती सांभाळत गावातून पुण्यात येऊन अभ्���ास करून नोकरीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियुक्तीसाठी सुद्धा भांडावे लागते आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया.
@rautvin
#Mpsc पात्र असलेल्या इतर विभागाच्या उमेदवारांना 1 मे रोजी नियुक्ती पात्र दिले जात आहे. शासनाकडून त्यासाठी सोहळा आयोजित केला आहे. मग, एक वर्ष होऊनही नियुक्ती न देता आमच्याशी सावत्र वागणूक का केली जातेय. 1 मे रोजी नियुक्ती मिळावी या मागणीसाठी स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांचे उपोषण
एमपीएससी अभियांत्रिकी सेवा २०२० उत्तीर्ण उमेदवार ३ वर्षापासून नियुक्तीची वाट बघत आहेत. समकालीन सर्व परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या मिळत असताना स्थापत्य अभियंता च्या नियुक्त्या रखडल्या आहेत.मायबाप सरकारने १ मे रोजी आम्हाला ही निय���क्त्या द्याव्यात#MES2020 #उपोषण #MES2020Joining
MPSC च्या खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन ३ वर्ष उलटल्यानंतरही नियुक्ती न मिळालेल्या अभियांत्यांना आता तरी न्याय मिलेल काय?
राज्यसेवा २०२०, AMVI RTO 2020, ASO 2020 या समकालीन परीक्षार्थी च्या नियुक्त्या झाल्या#MES2020Joining#WRD#PWD
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SanjivBhorPatil
जलसंपदा विभागामध्ये २०१९ साली कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा देखील झाल्या असून एक-दोन दिवसांत निकाल अपेक्षित आहे.परंतु जलसंपदा व��भागामध्ये रिक्त असणाऱ्या जागांच्या तुलनेत भरती निघालेल्या जागांची संख्या अतिशय कमी आहे.
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा माझे मार्गदर्शक मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन खरोसा येथील बौद्धकालीन लेणी व माता रेणुका देवी पुरातन मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन विकास निधीअंतर्गत १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा तसेच जलसंपदा विभागातील अभियांत्रिकी सेवा
1/2
माननीय मुख्यमंत्री महोदय,
नगर विकास विभागातर्फे,
सहाय्यक रचनाकार श्रेणी १( गट ब) या परीक्षेमध्ये अधिकच्या जागा वाढीचा प्रस्ताव MPSC ला सादर केला गेला असून, त्यावर MPSC ने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बाकीच्या सर्व विभागांच्या परीक्षेमध्ये जागावाढ झालेली असून