@mnsadhikrut कशाला हातानी मस्ती करायची, गेले 60 वर्षे ह्यांच्या आजी अन बापाकडेच देश होता, त्यांच्या पेक्षा पप्पू तर 100% देश खड्ड्यात घालतय, साहेब तुम्ही पण bjp ला मतदान करा.
एका शिक्षित व लायक, पशुवैद्यकासाठी अतिशय खेदजनक बाब हीच आहे की, त्याला आपलं अस्तित्व अशा प्रकारे सांगावे लागत आहे😢😢.मोठ्या अपेक्षांनी या शासनाकडे आम्ही पाहताहोत, परंतु उशीर होऊ नये.
#vetsonstrike@Dev_Fadnavis@mahadevjankar1@peta