कुणी फितुरी केली याचा कोणताही ठोस पुरावा नाही. राजवाडे आणि सरदेसाई आपल्या सोयीने कवी कलश कडे बोट केले. छावा कादंबरी मध्ये शिर्के कडे केले गेले कारण त्यांनी मुघलांची मनसबदारी घेतली होती
इंद्रजित सावंत जे बोलले त्याला काही आधार आहेत.
कारण जवळ असणारे पोर्तुगीझ निकोलस मनुकी (पोर्तुगीझ/इटालियन) आणि फ्रान्सिस मार्टिन (फ्रेंच) म्हणतात , ब्राह्मण सल्लागारांनी माहिती पुरवली असे तो लिहतो आणि त्यांनी का केले त्याचे कारण तो हे लिहतो
तो पहिल्या दिवशी म्हणाला आम्ही कुणाला सोडणार नाही. तो दुसऱ्या दिवशीही म्हणाला आम्ही कुणाला सोडणार नाही. तो तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या..दिवशीही म्हणत राहिला आम्ही कुणाला सोडणार नाही. पण आज 16 दिवस झाले तरी तो आरोपींना पकडू शकला नाही. इतका निष्क्रिय CM कधी बघितला नाही.
महाराष्ट्रात मुंडेंकडून देवस्थानच्या जमिनी कशा पद्धतीने हडपल्या जातात
तुम्ही वक्त बोर्डावर बोलताना तर याच्यावर पण बोला इथे तर सरळ सरळ देवस्थानची जमीन लुटली आहे
कमलाकर राऊत परळी यांनी सदरचा व्हिडिओ युट्युब वर प्रसिद्ध केला होता पण त्यांना धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्याकडून धमक्या आल्यावर त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनल वरून डिलीट केला..
हा व्हिडिओ नक्की पहा.. कशा पद्धतीने मुंडे फॅमिली बीड मध्ये काम करते ते समजून येईल..
आमदार सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत ते निर्भीड आहेत. ते जे काही मांडत आहेत ते भयानक आहे.बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने गुंडशाही मुंडे व कराड करत आहेत हे त्यातून दिसून येते. पोलिसांनी आरोपीची मदत करून पीडित मराठा युवकाला मारण्यात सहभाग घेतलाय. संतोष देशमुख हा मराठा जातीचा असल्याने त्याला वाल्मिक कराडच्या आदेशाने ने मारले आहे. असं तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याला मारहाण करतानाचे व्हिडीओ शूटिंग आरोपीनी काढल्या आहेत,अतिशय विकृत ते व्हिडीओ आहेत. या क्लिप आरोपीनी viral केल्या आहेत. वाल्मिक कराड अन त्याची मुले वंजारी मुलांना सोशल मीडियावर वाल्मिकच्या समर्थनात हॅशटॅग चालवयाला सांगतं आहेत, हे सगळे भरकटलेले तरुण आहेत, त्यांना एक गुंड आदर्श वाटू लागला आहे. गोपीनाथ मुंडेच्या घरात फरशी पुसायला हा वाल्मिक शिपाई म्हणून रुजू झालेला. मुंडे परिवाराच्या जीवावर आता बीड जिल्ह्याचा मालक झाला आहे. गोपीनाथरावांनी याला लायकीत ठेवले होते. पंकजाताई मंत्री होत्या तेव्हा हा परळी शहराबाहेर नव्हता पण जसे धनंजय मुंडे मंत्री झाले तसे याने जिल्ह्यात हैदोस घातला. पोलीस-प्रशासन आपल्या खिशात ठेवले. आपल्या जातीचे अधिकारी याने बीडमध्ये आणले. बीड जिल्ह्याचे मागील 5 वर्षातील कलेक्टर-SP हे वाल्मिकच्या सांगण्याने बसवलेले आहेत, त्यामुळे बिडचे प्रशासन वाल्मिकच काही एक वाकड करू शकत नाहीत, त्याच्या या वागण्याने बीड जिल्ह्यात जातीवाद वाढत गेला. आमदारांचे ऐकेना. DPDC निधी याने विकला. व्यापाऱ्यांना तसेच सगळ्या जिल्ह्याला हा त्रास देतोय. नवीन गुंडे बनवतोय. त्यांना ताकद देतोय. या त्याच्या ताकदीमुळे संतोष देशमुखचा निर्घृण खून झालाय, या वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यातील दहशत कमी केली नाही तर जिल्ह्यात अशाच घटना पुन्हा होत जातील अन अधिकारी वर्ग सुद्धा बीड जिल्ह्यात काम करणार नाही. @Dev_Fadnavis
आपण याकडे लक्ष द्या.
संतोष देशमुखचे डोळे जाळले फायटर ने मारहाण केली.अंगावर एक भाग नाही जिथे मारहाण झाली नाही. पोलिसांनी एवढं मारहाण मर्डर होऊन सुद्धा बीड च्या कोणत्या नेत्याच्या कॉल मुळे मर्डर चा गुन्हा नोंदवला नव्हता.
फडणवीस साहेबांनी प्रकरणात लक्ष घातल्याने मुंडे च्या राईट हॅन्डवर खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.. पण अजून त्याला खुनाच्या आरोपात घेतले नाही. भाजप आमदार सुरेश धस यांनी मागणी केलीय शुक्रवारी कोणी पोलिसांवर दबाव टाकला ते उघड करावे. हे महत्वाचे आहे.
या प्रकरणात आमदार सुरेश धस जी भूमिका मांडत आहेत. ती अत्यंत योग्य आहे..
हे पटलं. खटक्यावर बोट ठेवलयं पाटलांनी ❣️ मराठ्यांच सगळ्यात मोठं नुकसान हे जातीय व धार्मिक दंगलींमुळे झालं आहे. मराठा समाजाला या सगळ्यांपासून दूर घेवून जाण्याच नेक काम जरांगे पाटील करत आहेत. #सिधीबात
धन्यवाद संघर्षयोद्धा जरांगे पाटील.
काल नारायणगडावर मराठ्यांची एकजूट दाखवून मोतीला आणि त्या टरबूजला त्यांची औकात दाखवल्याबद्दल.🙏🏻
मराठ्यांची एकी हीच विरोधकांची पोटदुखी.
#मराठ्यांचा_दसरा_मेळावा#नारायणगड 🚩
तुमच्या मोत्याची आणि टरबूजची तरी औकात आहे का भक्तांनो 500 एकरवर गर्दी जमवण्याची. तेही लोकांना पैसे देऊन न बोलावता.
तरी एवढ्याच संख्येएवढे मराठे नारायणगडाच्या 25 km परिसरात ट्रॅफिकमध्ये अडकून होते. एवढी गर्दी जमवायला रक्तात इमान असावं लागतंय. भ्रष्ट नेत्यांचं काम नव्ह ते.
बीडच्या मराठा बांधवांचा अभिमान वाटतो की त्यांनी अगदी योग्य खासदार निवडून दिलाय. ज्या पाटलांमुळे बाप्पा जिंकले त्यांना ते विसरले नाहीत एवढं मात्र नक्की.
तिथल्या जातीयवादाला गाडलं मराठ्यांनी. येत्या काही वर्षात नक्कीच बीडचा विकास होईल "खासदार" बजरंग बाप्पांकडून.
@bajrangsonwane_
एक गर्भवती स्त्री सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 12.30 वाजेपर्यंत आपल्या चिमकल्या मुलीवर अत्याचार झालाय तक्रार घ्या म्हणून पोलीस स्टेशनमध्ये थांबलेली.. तिची फिर्याद घेतली जातं नव्हती शाळा प्रशासन भाजपाशी निगडित होते.. त्यामुळं एवढा मोठा अत्याचार होऊन पोलीस चालढकल करत होते. लोकांनी उठाव केल्याने फडणवीस व पोलिसांना जाग आली.. तरीही भाजपा आमदार म्हणतात जे आंदोलन करत आहेत ते बाहेरचे आहेत बदलापूर मध्ये या शाळेत 4 वेळा घटना घडल्या पण कधी आवाज उठला नाही आता आवाज उठवणारे बाहेरचे आहेत..
वा आमदार कसले नीच आहात..
🤬भारतात टॅक्सपेयर-कर दाता असणं हा गुन्हा आहे का?
😰सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांची कत्तल कोण करतंय?
- एखाद्याचं उत्पन्न ३ ते ७ लाखांपर्यंत असेल तर ५ टक्के
- ७ ते १० असेल तर १० टक्के, १० ते १२ असेल तर १५ टक्के
- १२ ते १५ असेल तर २० टक्के,
- १५ लाखाहून अधिक असेल तर ३० टक्के
- यातून पैसे उरल्यावर गाडी घेताना 30%
- गाडी चालवताना कमीत कमी २००० रुपयांचा टोल
- रोजच्या सामान खरेदीत 5 - १५ % जीएसटी
- इलेक्ट्रिसिटी बिल वर १८ % कर
- मोबाईल रिचार्जवर १८ % कर
- धान्यावर ५ % कर
- पेट्रोल आणि डिझेलवर 20 टक्क्यांच्या आसपास टॅक्स
- कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तूवर १८-28 % टॅक्स
- हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ५ %
- औषध गोळ्यांवर १२ % कर
- हेल्थ इन्शुरन्स, पॉलिसीवर 18 %
या सगळ्यातून पैसे वाचले आणि तुम्ही ते
- म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर STCG २० %
- दिर्घकाळ ठेवले तर LTCG १२.५ %
ज्या पैशांवर तुम्ही ऑलरेडी टॅक्स दिलाय त्याच पैशातून
- तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर तिथेही STCG २० %
- लाँग टर्म ठेऊन मग शेअर्स विकले तर १२.५ % टॅक्स
- सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स ०.०६२५ %
- शेअर्स घेतल्यावर आलेल्या डिव्हीडंडवर १० %
म्हणजे रिस्क आपली, पैसे आपले पण कमावणार सरकार
या सगळ्या चक्रातून पैसे वाचवून
- तुम्ही घर घेता तेव्हा 1 ते ५ % टॅक्स, स्टॅम्प ड्युटी
- त्यानंतर 10 रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स
- त्यानंतर घर विकताना त्यावर परत १२.५ टक्के टॅक्स
म्हणजे आपण दिवस रात्र मेहनत करायची, पोटाला चिमटे काढायचे.. शक्य होईल तिते पैसे वाचवायचे.. आणि ते सरकारच्या तिजोरीत जमा करायचे.. त्या पैशात सरकार आपल्याला काय देतं..
ना चांगले रस्ते.. ना आरोग्य सुविधा... ना पायाभुत सुविधा... ना चांगलं शिक्षण..... ना चांगलं स्वच्छ वातावरण.... ना चांगली वाहतूक व्यवस्था... मग घाम गाळून कमावलेला हा इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारला का म्हणून द्यायचा...?
-तर ८० कोटी लोकांना फुकट अन्नधान्य देण्यासाठी
-अतिक्रमण करुन झोपडपट्टी बांधणाऱ्यांना फुकट घरं देण्यासाठी
-लाडकी बहिण म्हणत लोकांना पैसे फुकट वाटण्यासाठी
-वेगवेगळ्या सबसिडी, सिलेंडर देण्यासाठी
-वेगवेगळ्या सुविधा वस्तु काही जणांना फुकट देण्यासाठी..
ज्या रेवडी कल्चरवर टीका मोदींनी टीका केली आज तेच मोदी रेवडी वाटल्यासारख्या योजना वाटतायत... इतकी वर्ष मध्यमवर्गींय करदात्यांची मतं मिळवली आज त्यांनाच लुटण्याचं काम मोदी सरकार करतंय....
ज्या मध्यमवर्गींयांनी मोदींना डोक्यावर चढवलं त्यांची खिशासकट चड्डी ओढायचं काम सरकार व्यवस्थित करतंय..
यामुळे देशात काळा पैसा आणखी वाढेल आणि टॅक्स वाचवण्याचे गैरप्रकार सुद्धा...
- @saurabhkoratkar
(टॅक्सचे आकडे थोडे इकडे तिकडे होऊ शकतात पण आशय समजून घ्यावा ही विनंती)