#dharavijhopadpattiban If the corona virus is spreading due to Dharavi slums, then what is the point of removing the slums and rehabilitating the people there?
#Dharavijhopadpattiban If the corona virus is spreading due to Dharavi slums, then what is the point of removing the slums and rehabilitating the people there?
@advanilparab मा. अनिल परब साहेब
अध्यक्ष, मरामपम मुंबई व रत्नागिरी विभागात एसटी कर्मचारी अहोरात्र सेवा देत असल्याचे आपण जाणून आहात. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना देशसेवा करण्याची संधी दिलीत तर आम्ही ती यशस्वीपणे पार पाडू, याची ग्वाही देतो. धन्यवाद.🙏
@advanilparab आज एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार झाले त्याबद्दल आपले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र एसटी कामगार सेने मार्���त आभारव्यक्त करतो.आजारग्रस्त परिस्थितीतआपण व आपले सहकारी महाराष्ट्राच्या जनते करिता अहोरात्र कष्ट करीत असल्याचा सार्थ अभिमान आहे
एसटी महामंडळाचे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात, त्यामुळे त्यांचा आपत्कालीन परिस्थितीत कायदा व व्यवस्था राखण्यासाठी करावा, जेणेकरून प्रवाशांच्या सेवेसोबत देशसेवेचा वसा कायम ठेवता येईल.