🚨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील प्रभाग क्रमांक ६३ च्या फन रिपब्लिक मार्ग आणि वीरा देसाई मार्ग अंधेरी पश्चिम येथी��� अनधिकृत स्टॉल व शेडवर धडक कारवाई करण्यात आली. उप आयुक्त (परिमंडळ - ४) श्रीमती डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. चक्रपाणि अल्ले (१/४)
Will Mumbai Road will be encroached free, all traffic signals would work properly, will Seewege and drainage line would work properly before monsoon, will illegal hawkers would be removed, will illegal auto rickshaws and other commercial vehicle would be removed???
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची म���सिक आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्��िनी भिडे यांनी आज घेतली.
🔷मुंबई महानगरातील सर्व विहिरींची तातडीने पाहणी करून त्यांची सद्यस्थिती तपासावी. विहिरींमधील गाळ व कचरा काढून त्यांची स्वच्छता करावी. पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची (Recharge) व्यवस्था उभारावी. पावसाळ्यादरम्यानदेखील नाले स्वच्छतेची कार्यवाही सुरू ठेवावी. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यावर राडारोडा, इतर साहित्य,रस्तेरोधक (बॅरिकेड्स) त��तडीने हटवावेत. अपघातप्रवण (Black Spot) ठिकाणी आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा कराव्यात. शाळा, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
🔷कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. महानगरपालिका सेवांमध्येही ए.आय. चा वापर करून नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, पाणीपुरवठा, तक्रार निवारण आणि आरोग्��� सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये ए.आय. आधारित प्रणालीचा उपयोग करावा, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
🔷विद्यार्थ्यांमध्ये नागरिक भान (Civic Sense) विकसित होणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महानगरपालिका प्रशासनाची कार्यपद्धती, दैनंदिन पाणीपुरवठा - पाण्याचा वापर, कचरा संकलन व विल्हेवाट, उदंचन प्रक्रिया, अग्��िशमन यंत्रणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने स्वत:ची मार्गदर्शन / व्यवसाय पुस्तिका काढावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना श्रीमती भिडे यांनी केली.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरि���्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. सत्य नारायण चौधरी, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
Hahahaha
Yeh hamesha ka hai contractor says no sufficient funds where provided and also they have to pay cut to officials, this is the reason imaandari se kaam hindustan mein nahi hota.
As questions mount over the quality of the newly inaugurated Mrinaltai Gore Extension Flyover, an internal civic vigilance inspection report of January 14, 2021 & also it’s compliance report of June 1,2021 which I accessed has revealed that inspection officials had flagged multiple quality control lapses, structural defects and record-keeping irregularities during the construction of the project back then.
The vigilance report paints a picture of poor supervision and inadequate quality assurance at various stages of execution, with observations ranging from surface cracks and honeycombing in piers to failed concrete strength tests and missing quality records.
@MTPHereToHelp Sir its a Behram Baugh Road from Farid Seek Kebab till Kaju Pada signal if you see entire road is blocked always, many hawkers and illegal auto and commercial vehicles are parked on road. After repeated complaints no action has been taken.
@mybmc@mybmcwardKW@TawdeRitu@MTPHereToHelp@MumbaiPolice
Action required against illegal hawkers at Behram Baug Road till Kaju Pada. If you see entire road is blocked with feriwala and illegal parking. This comes in KWest ward.
सेवा क्षेत्रासाठी (Service Area) अनिवार्य मोकळ्या जागेचा (Compulsory Open Space) वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन करणाऱ्या हॉटेलविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात ही कारवाई करण्यात येत आहे.
या निर्देशानुसार के पश्चिम विभाग कार्यालयाच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग आणि ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील नामांकित हॉटेलची वाढीव बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. तसेच, वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखालील प���काने मंगळवारी (दिनांक ९ जून २०२६) ही कारवाई केली.
आरोग्य विभाग (MOH), अनुज्ञाप्ती विभाग (license), अग्निशमन विभाग (Fire) व बांधकाम व कारखाना विभाग (B&F) यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.
अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रोड व ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील What’s Your Bahana, Trov9, Juliet आणि Yazu या हॉटेलांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान आरोग्य व परवाना विभागामार्फत २४ खुर्च्या, १ कुकिंग रेंज, मा��क्रोवेव्ह ओव्हन, ३ कूलर्स, १ इलेक्ट्रिक फ्रायर व २ स्पीकर्स जप्त करण्यात आले.
या कारवाईदरम्यान विभागीय अधिकारी-कर्मचारी, मजूर व अग्निशमन दलाचे कर्मचारी मिळून एकूण २० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच, जेसीबी यंत्रसामग्रीचाही वापर करण्यात आला.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
Amid criticism on social media over the riding quality of the newly opened extended stretch of the Mrinaltai Gore flyover in Goregaon (W), Mumbai Mayor Ritu Tawde on Tuesday said the construction quality of the structure was satisfactory after conducting an on-site inspection, while directing civic officials to complete minor finishing works.
She instructed officials to remove minor bumps and rough patches, improve the road edges, install additional directional signage and develop greenery along both sides of the flyover through vertical gardens or other landscaping measures.
देवेंद्र फडणवीस यांच्या वर चौफेर टीका झाल्यावर BMC महापौर रितू तावडे यांनी मृणालताई गोरे उड्डाणपुलाची पाहणी केली.
पुलावर काही ठिकाणी आढळणारे लहान खडबडीत उंचवटे त्वरित काढून टाकणे,रस्त्याच्या कडा योग्य करणे आणि इतर आवश्यक फिनिशिंग कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेच्या अभियंत्यांना दिले.
उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्या अगोदर एकदा पाहणी दौरा केला असता तर देवेंद्र फडणवीस यांच्या वर चौफेर टीका नसती झाली.
@TawdeRitu@Dev_Fadnavis
This is iconic 👏
Shekhar Suman just narrated the story of a Cruel King.
He didn’t name anyone but this fits perfectly on a man we all know.
Must- Must Watch.
कोचिंग तोड़- ताड़ दिया, गार्ड को लहूलुहान कर दिया... '
Patna में Khan Sir के कोचिंग सेंटर के बाहर फायरिंग हुई
ज़िंदा हो तो RT ठोको, ख़ान सर का Support करो 🔥✊
A Muslim Woman, travelling alone in a train from Silchar, Assam was abused, body shamed and insulted in a very deragotary way . Her bag was searched for meat items.
Such is the hate for Muslims in this country and this video will make you cry if you understand Sylheti (Bengali)
Dehradun: Goons associated with VHP-Bajrang Dal, led by Vikas Verma, entered a Metro Shoes showroom and allegedly wrote “JIHADI” on the name badges of two Muslim employees, accusing them of hiding their identities to deceive Hindu customers. The incident reportedly followed a complaint by a Hindu man to Bajrang Dal, who claimed he had been forced to resign after being falsely accused of theft.
C'C : @DehradunPolice
25,000 cockroaches have joined the party until now.
This movement belongs to everyone who’s frustrated with the regime.
Join the Cockroach Janta Party now: https://t.co/2BdBYMQhl8