मंत्री प्रधान यांचा राजीनामा हा मोदी शहा ह्यांचा हुकूमशाही राजवटीला गेलेला पहिला तडा आहे.
आज प्रधान उद्या पंतप्रधान
जय भीम
ONE NATION ONE EMOTION
@AUThackeray@SardesaiVarun
काही वर्षांपुर्वी एक वाक्य ऐकलं होतं
महाराष्ट्राच्या मातीत गवताच्या पातीला ही तलवारीची धार येतं .
कदाचित ही तीच धार असेल 👇👇
स्वाभिमानी महाराष्ट्र
लढणार आणि जिंकणारच
संपूर्ण विद्यार्थी संघटना विद्यार्थांच्या हक्कासाठी,
विद्यार्थांना पाठिंबा देण्यासाठी रस्तावर उतरलेली असताना ABVP संघटना कुठे आहे.
@ABVPVoice@mahaabvp@ABVPMumbai
पालघर मध्ये दोन साधूंची हत्या झाली तेव्हा काहींच्या स्वप्नात ठाकरे-दिघे साहेब जाऊन म्हणायचे हिंदुत्व संकटात आहे.
मात्र आता राम मंदिरात चोरी होत असताना कोणाच्याच स्वप्नात कोणीच जात नाही.
सत्तेच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाचा वापर की दिखावा.
धर्मवीर 2
@rautsanjay61@AUThackeray
'अंधेरीचा डोनाल्ड डक बघ मुंबईकरांसाठी रस्तावर उतरलेले ठाकरे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले आहेत.
पण ज्यांचा डोळा फक्त महानगर पालिकेच्या तिजोरीतील पैशावर आहे त्यांना मुंबईकरांसाठी रस्तावर उतरलेले ठाकरे दिसणार नाहीत.
@AUThackeray@SardesaiVarun
मागच्या काही दिवसांत मुंबईत पावसामुळे ज्या घटना घडल्या त्यामुळे भाजप शासित पालिकेचा निष्क्रीय कारभार समोर आला. ह्या मुळे एक गोष्ट स्पष्ट झाली कोरोना सारख्या भिषण संकटात मा. उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री नसते तर मुंबईची अर्धी लोकसंख्या हयात नसती.
@AUThackeray@SardesaiVarun
लढाई अजून संपली नाही
कारण अजून आम्ही जिंकलो नाही. 🚩
पुरंदरच्या तहात मुघलांना २३ किल्ले दिल्यानंतर स्वराज्य संपले असेच सगळ्यांना वाटले होते...
महाराज वगळता 🙏🏻
लढणार आणि जिंकणारच 🔥🚩
@rautsanjay61@AUThackeray
विद्यार्थी शाळा सोडून गेले म्हणून शाळा कधीच बंद होत नाही नव्याने विद्यार्थी घडवण्याचे काम शाळेचा हेडमास्टर करत असतो.
नव्या इतिहासाची नवी सुरूवात...
@rautsanjay61@AUThackeray
नवा इतिहास घडवण्यासाठी
सज्ज पुन्हा शिवसेना ...
ठाकरे एक विचार
ठाकरे एक आशा
ठाकरे एक विश्वास
ठाकरे महाराष्ट्राचा श्र्वास
ठाकरे महाराष्ट्राचा आवाज
@AUThackeray@SardesaiVarun
लोकप्रतिनिधी की गुंड
ठार मारले आम्ही बंदुका वापरणारे माझ्या विरोधात गेलात तर स्मशानात नायतर हास्पिटल मध्ये जाल.
आज तर चक्क नाक्यावरच्या मवाल्याला लाजवले अशी पत्रकरांना भाषा
असो
पुढच्या वेळी पत्रकरांनी बोट टाकण्यापेक्षा माईक टाकावा त्याशिवाय माजलेले वळू वटणीवर येणार नाहीत.
मुंबई संकटात असताना ठाकरेंचे सैनिक हे जनतेसाठी रस्त्यावरच असतात.
म ती परिस्थिती अतिवृष्टी ची असो अथवा कोरोनाची.
काल परवा कडे मुंबईची जबाबदारी भेटलेल्या तावडे ताईंनी माजी महापौर @KishoriPednekar यांच्या वर ठिका करण्याअगोदर किशोरी ताई यांच्या
मागील कामकाजाचा अभ्यास करावा.
तु मटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं
तु समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं
तु भोर का पहिला तारा है परिवर्तन का एक नारा है
ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है
#ठाकरे❤️🚩
@AUThackeray