मी आधीच बोललो होतो, जस आंदोलन मागे घेतल तस आता दिशाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी काही राहील नाही. म्हणून गेल्या ३ दिवसापासून गांजा @gajabhauX नुसता मालकाला वाचवण्यासाठी आपटून घेतोय. पण याच्या इथल्या खोट्या नरेटिवम्यूल तपास आणि कोर्टाचे न्याय बदलत नसतात.
तू आपट आणि घे पैसा
मोदींजींचा फोटो काढला
आता काय मोदी निवडून येत नसतात
😂🤣😂🤣😂
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मोदींचा फोटो काढल्यामुळे क्षणार्धात सुटले.....
😂🤣😂🤣😂
दादर संस्थानमधील शिवाजी पार्क जहागीरीचे युवराज @amitrthackeray यांना ३३,६०३ वं मत का नाही मिळालं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा स्टंट.
सरकारी कार्यालयात महापुरुषांच्या फोटोंसोबत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची ही तसबीर लावायचा ‘PROTOCOL’ असतो हे याला मैहती नसावं🤷🏻♂️
बाकी म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इतरांचे फोटो ही आहेत. त्यावर बोलायची हिम्मत नाही का🤷🏻♂️
टीपः महाराजांचा अपमान - यावरुन आभाळ हेपलत येऊ नये. माहितीये महाराजांबद्दल किती प्रेम आहे ते…मनसेच्या झंड्यामध्ये महाराजांची मुद्रा वापरलीये, ती ही चुकीची🤦🏻♂️
सणांच्या मंचावर अश्लील धिंगाणा आणि विकृती... हे बाप्पाला तरी पटेल का?
उत्सवांच्या नावाखाली चाललेला हा बीभत्स प्रकार म्हणजे आपल्या परंपरेला लागलेला कलंक आहे. धार्मिकतेच्या नावावर होणारा असा स्वैराचार थांबवून आपल्या सणांची खरी मर्यादा, शिस्त आणि पावित्र्य राखले गेलेच पाहिजे !
@narendramodi@AmitShah@NitinNabin@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
ज्याचं स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे.. जो बापाच्या जीवावर जगतो.. तो @amitrthackeray कुठल्या तोंडाने पंतप्रधान @narendramodi जींचा फोटो काढायची हिम्मत करतोय?
लायकी पण नाही रे शेंबड्या तुझी तुझ्या बापाच्या मतदारसंघात निवडून येण्याची..
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आपणास विनंती आहे की या चिरकूटला त्याची जागा दाखवावी..
@palakshahjourno Company and a person is different. Please give correct information. The raid was on DHFL on behalf of Union bank of India and 17 other banks, for their complaint about cheating.
हे असे पैसे देऊन बसवलेले गुलाम अफवा पसरवतात. याच गोष्टीवर पूर्ण माहिती थ्रेड मधे देतो. @gajabhauX सारख्या गुलामांनी नीट वाचा.
दोन सरकारमधला एक फरक.
२००३ साली काँग्रेस आणि एनसीपी सरकार असताना जवळपास २०० आदिवासी कुटुंबांना त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवरून उठवलं गेल. (१)
असून उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
वेग, विकास आणि आधुनिकतेचा संगम घडवत महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करत आहे.
मुंबई आणि पुणे यांच्यातील अंतर आता वेळेच्या मोजमापात नव्याने लिहिले जाणार! 🚄
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगवान पायाभूत सुविधांच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास केवळ 48 मिनिटांत शक्य होणार.
मुंबईत वर्षानुवर्षे रखडलेली नालेसफाई, गाळ काढणे आणि मिठी नदी स्वच्छतेची कामे आता वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत.
मोठ्या नाल्यांची 51.40% सफाई, लहान नाल्यांची 62.80% कामे पूर्ण, तर मिठी नदी स्वच्छतेतही मोठी प्रगती. @Dev_Fadnavis
हे सर्व फक्त घोषणांमुळे नाही, तर कठोर मॉनिटरिंग आणि निर्णायक नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. 🚜✅
AI आधारित देखरेख, पारदर्शक कामकाज आणि वेळेत निर्णय घेण्याची क्षमता यामुळे BMC च्या कामांना आता नवी गती मिळाली आहे.
जनतेसाठी काम होताना पाहून विरोधकांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे!
देश बदलतोय कारण जनतेने विकास आणि राष्ट्रहिताची दिशा निवडली आहे.
तुष्टीकरणाच्या राजकारणावर आता सुशासन, सुरक्षा आणि संस्कृतीच्या विचारांचा विजय होत आहे.
@narendramodi यांच्या नेतृत्वात भारत नव्या आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे. 🇮🇳
स्वप्न नाही… विकासाचं वास्तव! 🚀
अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई मेट्रो 3, समृद्धी महामार्ग आणि आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक —
@Dev_Fadnavis यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने प्रगतीच्या नव्या शिखराकडे!
इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र देशासाठी रोल मॉडेल बनतोय. 🔥
जिहादी प्रवृत्तीवर ठाम प्रहार 🚨
@Dev_Fadnavis यांची स्पष्ट भूमिका — कायद्यापुढे कुणीही मोठा नाही.
दंगेखोरांवर बुलडोझर कारवाई, ११ जणांना अटक.
महाराष्ट्रात अशांतता पसरवणाऱ्यांना कडक इशारा! 💥
Devabhau Unlocks Faster Mumbai–Pune Route
Under Devabhau, the Khalapur–Dehu Road bypass gets the green light, parallel routes, 30–45 mins saved, and smoother rides past Lonavala–Khandala congestion.