दादा तुमच्या कार्याला सलाम.
राज्याचे शासन निर्णय ठरविणारे अधिकारी व पदाधिकारी मात्र महिलांच्या प्रश्नाला तिलांजली देतात.नोकरी करणाऱ्या महिलांना जमत नसेल तर नोकरी सोडण्याची भाषा करतात.सावित्रीबाई व महात्मा फुले यांचे योगदान विसरले काय? #आंतरजिल्हा_पतीपत्नी_एकत्रीकरण
वेळोवेळी आपणाकडे विनवण्या करून थकलो.द्यायची असेल तर पदरात बदली द्या नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या.सावित्रीच्या लेकींना आजही पुरोगामी महाराष्ट्रात त्याच समस्यांना सामोरं जावं लागतं,याला जबाबदार आपण नाहीत का?@ChitraKWagh@mrhasanmushrif@PawarSpeaks#आंतरजिल्हा_पतीपत्नी_एकत्रीकरण