*बिग ब्रेकिंग... 💥*
जुन्या पेन्शन बाबत उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद मध्ये घोषणा...
*"जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करणार.."*
-उद्धव ठाकरे
(7 नोव्हेंबर 2024, 10.30 am)
#पुरानी_पेन्शन#मेनिफेस्टो#OPS#महाराष्ट्र#सरकारी_कर्मचारी
आज IRMOPS यानी इंडियन रेलवे मूवमेंट फॉर ओल्ड पेंशन स्कीम #sushantaPanda के नेतृत्व में दिल्ली के जंतर मंतर पर #OPS के लिए विशाल धरना कर रहा है। ऑल इंडिया एनपीएस एम्पलाइज फेडरेशन #AINPSEF इस धरने को अपना पूर्ण समर्थन प्रदान करती है और दिल्ली के आस पास से सभी साथियों से अपील करती है कि #NPS के खिलाफ इस लड़ाई को सभी केंद्र और केंद्र शासित प्रदेशों के कर्मचारी अपनी उपस्थिति से मजबूत करें। दिल्ली के सभी साथी कम से कम सुबह 10 बजे एक घंटे के लिए अपना समय जरूर दें।
#ManjeetSinghPatel

दरवर्षी ग्रामीण भागातील 4-5 लाख मुलं आवडीने PSI पदाची तयारी करत असतात. 2024 साठीची PSI पदाची जाहिरात येण्यास 8 महिने उशीर झाला आहे आणि त्यात PSI पदाच्या मागणीपत्रात कपात करून ग्रामीण भागातील मुलांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होत होत आहे. राज्यात 2500 PSI पदांच्या जागा रिक्त असतानाही केवळ 251 जागांची जाहिरात देणे, हे उचित नाही. लवकरच यावर मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना PSI पदांच्या 1000+ जागाच्या जाहिरातीसाठी मागणी करणार आहे.
@CMOMaharashtra@mpsc_office
शिक्षकांच्या online बदल्या बंद करणे खूप वेदनादायक आहे. 21 जून रोजीचा शालेय शिक्षण चां gr रद्द करावा ही विनंती. रिक्त पदाचे कारण पुढे करून बदल्या बंद करणे हे व्यवहार्य होवू शकत नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
राम कृष्ण हरी,मुख्यमंत्री महोदय,पालघर मधील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षक बंधू भगिनींच्या तातडीने कार्यमुक्तीसाठी आपण आदेश दिले.आम्हाला पुन्हा एकदा 'धर्मवीर दिघे साहेब' प्रत्यक्ष दिसले.पण, मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तुमचा शब्द आजून खरा होऊ दिला नाही
साहेब
राम कृष्ण हरी,मुख्यमंत्री महोदय,पालघर मधील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षक बंधू भगिनींच्या तातडीने कार्यमुक्तीसाठी आपण आदेश दिले.आम्हाला पुन्हा एकदा 'धर्मवीर दिघे साहेब' प्रत्यक्ष दिसले.पण,अधिकाऱ्यांनी तुमचा शब्द आजून खरा केलेला नाही. साहेब लवकर निर्णय
@mieknathshinde
@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब तुम्ही आंतरजिल्हा बदल्या केल्या पण पालघर प्रशासन तुमचा आदेश मानायला तयार नाही कार्यमुक्त करीत नाही न्याय हवा आहे साहेब ....