@abpmajhatv मीडिया ला असल्या फालतू बातम्या लावायला वेळ आहे,, पण आंतरजिल्हा पती पत्नी एकत्रीकरण साठी कितीतरी वेळा ट्विट करून झालं पण मदत केली नाही,, shame on u
@RRPSpeaks या पेक्ष्या भीषण परिस्तिथी शिक्षक जे अंतरजिल्हा पतीपत्नी एकत्रीकरण साठी थांबले आहे त्यांची आहे.
कोरोना तर काय एक वर्ष झाले आम्ही 15वर्षा पासून झुलतोय.
करा काहीतरी आमच्यासाठी.
आदरणीय @PawarSpeaks साहेब आणि राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने पहिल्यापासून प्रत्येक जिल्ह्याला औषधांची मदत करण्यात आली. याचप्रकारे गरीब व गरजू रुग्णांना मोफत देण्यासाठी शक्य तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन नगर,पुणे, सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणच्या सरकारी यंत्रणेकडं सुपूर्द केले.