@Vinodpawarsir@RRPSpeaks@mrhasanmushrif सर्व पती-पत्नींचा एकमेकांपासून अलिप्त राहण्याचा जो काही गेल्या पंधरा सोळा वर्षापासून असलेला जो आंतरजिल्हा बदलीचा तिढा आहे तो लवकरच सुटेल यात काही शंका नाही. धन्यवाद दादा, तुमच्या मुळे आम्ही आमच्या कुटुंबासोबत कायमस्वरूपी राहण्याचा आनंद घेऊ........🙏🙏🙏
@dnyanumm@RRPSpeaks एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर राहून शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या पती-पत्नीला आंतरजिल्हा बदली विनाअट एकत्रीकरण करून योग्य तो न्याय द्यावा
@bagde_dhanraj एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर राहून शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या पती-पत्नीला आंतरजिल्हा बदली विनाअट एकत्रीकरण करून योग्य तो न्याय द्यावा
@RRPSpeaks दादा नमस्कार आम्ही शिक्षक पती पत्नी आंतरजिल्हा बदली ग्रस्त शिक्षक आपणास विनंती करतो की आम्हाला आमच्या जिल्ह्यात नेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात .म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की कृपया आमची विनाअट पती पत्नी एकत्रीकरण करून आम्हाला न्याय द्या. जय हिंद
@dnyanumm@RRPSpeaks नमस्कार दादा महाराष्ट्रातील आमच्यासारख्या सर्व पती-पत्नींना आंतरजिल्हा बदली मध्ये न्याय मिळावा, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्याल आणि तुमच्या न्यायामुळे आमचे कुटुंब एकत्र येईल जे की 15 वर्षापासून विखुरलेले आहे आणि आमच्या सर्व समस्या एका क्षणात दूर होतील.