@Vmcomputer2012@supriya_sule@PawarSpeaks@OfficeofUT @KapilPatilMP @mrhasanmushrif@Dev_Fadnavis सावित्रीच्या लेकीची ,शिवाजी महाराजांच्या बहिणीची हाक ऐका माय बाप सरकार,नाहीतर आमच्या पैकी एखादी दीपाली चव्हाण झाल्याशिवाय राहणार नाही.कोरोना महामारीत जीवन जगणे मुस्किल झाले आहे तरी आंतरजिल्हा बदलीत पतिपत्नी एकत्रिकरण विवाअट विनाविलंब करावे ही विनंती
#आंतरजिल्हा_बदली_पतीपत्नी_एकत्रीकरण विनाअट करा. दूसऱ्या जिल्हातील शिक्षक पतीपत्नी ला न्याय द्या. शासन निर्णयाचा (G.R.) जाहीर निषेध. आपले सरकार म्हणून खुप अपेक्षा होती, अपेक्षाभंग झालाय.
आंतरजिल्हा बादलीत " विनाअट पतिपत्नी एकत्रित करण "न करून परत किती दिपाली चव्हाण केसेस व्हाव्यात असे वाटते आपणास...??
जाहीर निषेध या बदली धोरणाचा.जिथे गरजु लोकांनाच न्याय नाही मिळाला .
जाहीर निषेध ...!!
पुरोगामी महाराष्ट्रात जर गरजू-वंचित लोकांनाच न्याय मिळत नसेल तर अशा शासन आणि प्रशासनाचा जाहीर निषेध ....!!
विनाअट पतिपत्नी एकत्रित कारणासाठी का तुम्ही दिपाली चव्हाण प्रकरणाच्या पुनरावृत्तीची वाट पाहत आहात का ...???
जाहीर निषेध या आंतरजिल्हा बदली धोरणाचा ...!!