#ZeroHour#ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik#OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू https://t.co/lqLT0H1ise ”
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करतानाच या समितीच्या माध्यमातून शिक्षणमंत्री, अर्थ मंत्री आणि शिक्षक संघटनांचा प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्या माध्यमातून या विषयावर तोडगा काढला जाईल.
@Ekatrikaran@Vinodpawarsir@RRPSpeaks दादा आंतरजिल्हा शिक्षक पती पत्नी एकत्रीकरण प्रश्न कधी सोडवणार ?? महिला शिक्षिकेच्या आत्महत्या बघण्याची वेळ तुमच्या सरकारला येऊ नये,मागच्या दिवाळीत तुम्ही प्रश्न सोडवतो म्हणाला होतात,आता 1 वर्ष होत आलं तरी प्रश्न सुटला नाही. भरोसा सेलच्या माध्यमातून बदली झाली तर खूप उपकार होतील.
@RRPSpeaks दादा आंतरजिल्हा शिक्षक पती पत्नी एकत्रीकरण प्रश्न कधी सोडवणार ?? महिला शिक्षिकेच्या आत्महत्या बघण्याची वेळ तुमच्या सरकारला येऊ नये,मागच्या दिवाळीत तुम्ही प्रश्न सोडवतो म्हणाला होतात,आता 1 वर्ष होत आलं तरी प्रश्न सुटला नाही. भरोसा सेलच्या माध्यमातून बदली झाली तर खूप उपकार होतील.
@RRPSpeaks विविध जिल्ह्यात कार्यरत असणारे शिक्षक पती-पत्नीचे एकत्रीकरण म्हणजे सर्वांसाठी थट्टेचाच मुद्दा आहे. आजवर आपणास सर्वांनी पतिपत्नी एकत्रीकरण आंतरजिल्हा बदलीबाबत फक्त खंडीभर आश्वासनांशिवाय काहीही दिलेले नाही. त्यामुळे माझा तर आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही.
@RRPSpeaks आंतरजिल्हा बदली पती-पत्नी एकत्रिकरण बाबतीत अनेकदा महिला भगिनींनी आणि बांधवांनी भेटून समस्या कथन केली... आपणही मोठ्या विश्वासाने आम्हाला आश्वस्त केले की तुमची समस्या फार कठीण आहे परंतु यावर नक्कीच मार्ग काढू,पण सर्व काही व्यर्थ,दादा भरोसा सेल नेमका कोणत्या महिलांच्या कामाचा...???
@Vinodpawarsir#आंतरजिल्हा_पतीपत्नी_एकत्रीकरण पतीपत्नी एकत्रीकरण या गोंडस नावानुसार वर्षानुवर्षे आंतरजिल्हाबदलीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मावळ्यांनी व हिरकनींनी जीवाचे रान केले;पण आजवर शिवरायांच्या व जिजामातेच्या रूपाने वर्तमानात मात्र या मावळ्यांना व हिरकनींना न्याय देण्यास कुणीही भेटलेच नाही.
@Vinodpawarsir 14 वर्षे ऐवजी 20 वर्ष झाली तरी पती-पत्नी एकत्रीकरण ला महाराष्ट्रासारख्या राज्यात न्याय मिळत या गोष्टीची खरंच खूप चीड येते सरकारने आता तरी या गोष्टीला गांभीर्याने घ्यावी अशी नम्र विनंती