कोविडसंदर्भात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक सुरू आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray in a meeting with Hon’ble PM @narendramodi, discussing measures & current COVID-19 situation in the state.
@RRPSpeaks दादा शिक्षक पती पत्नी अंतर जिल्हा बदली विना अट करा.. खूप गंभीर प्रश्न आहे ..हा तुम्हीच मार्गी लावू शकता..तुटत चालले संसार पुन्हा जोडू शकता,,,,हीच कळ कळी ची विनंती.. धन्य वाद