@SiddheshwarMun7@DrSEShinde@mieknathshinde@DrSEShinde साहेब आपण संगणक परीचालकांना अस्वस्थ व धैर्य व नवीन जीवनाची आशा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले #आभार कर्मचारी दर्जा व किमान वेतनाचा प्रश्ना विषयी आपण सकारात्मक सोडवून न्याय द्यावा ही आपल्याकडून व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे.🙏💐
#संगणकपरिचालक
@SiddheshwarMun7@DrSEShinde@mieknathshinde आपण संगणक परीचालकांना निर्माण झालेल्या स्वस्थ व धैर्य व नवीन जीवनाची आशा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले #आभार कर्मचारी दर्जा व किमान वेतनाचा प्रश्ना विषयी आपण सकारात्मक सोडवून न्याय द्यावा ही आपल्याकडून व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे.🙏💐
#संगणकपरिचालक
@DrSEShinde साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@DrSEShinde श्रीकांत भैय्या आपन #संगणकपरिचालक आमच्या १३ वर्षा पासुन करत आलेल्या मैनतीचे महत्व जानता आणि ते मा. मुख्यमंत्री साहेब यांना चांगल्या प्रकारे समजाऊन सांगुण आमच्या वरिल अन्याय थांबउ शकता भैय्या आम्ही आपले व मा. शिंदे साहेबांचे उपकार आयुष्यभर नाही विसरनार आपला खुप खुप धन्यवाद
@goibibo i had booked my flight on 04 jul 2021 PNR QJGCKP and it got cancelled due to covid 19 or any reason Now GoAir has refunded the amount but I have still not got my refund
Please see to it as can't talk to your support team an you have not provided any number for the same
कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.