एक कोटीत पेपर फुटतो,
फोडणारा थेट जेलमध्ये जातो.
पन्नास कोटीत आमदार फ��टतो,
लोकशाहीचाच हिशेब सुटतो!
पेपर फोडणारा आरोपी ठरतो,
पक्ष फोडणारा 'रणनीतीकार' ठरतो!
कायदा तिथे कडक उभा असतो,
इथे मात्र सत्तेचा रंग चढतो!
#नरेश
#पेपरफुटी
#फोडाफोडी
#शिवसेना
#महायुती
#मविआ
@PSamratSakal
राज्य सरकारच्या 'दर्जेदार' कामाचे कपडे काढतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियात वेगाने व्हायरल होतोय...
आता प्रतीक्षा आहे ती, अशा कामातून सरकारची तिजोरी लुटणाऱ्यावर काय कारवाई केली जाते..
#RoadCorruption#MaharashtraGovernment
पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’?
त्या आधी ते काय असतात?
आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?
ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भाोंदू ‘निघतात’,
तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात?
भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?
(१/२)
#globalphenomenon
ब्रेकिंग
ईरान ने 2 भारतीय जहाजाना होर्मुज मधून जाण्याची परवानगी दिली
याच श्रेय कोणाला?
न मोदी
न जयशंकर
इराणी प्रतिनिधी नुसार याच श्रेय भारतीय जनतेला, ज्यांनी युद्ध, लहान मुलांवर बमबारी च्या विरोधात आवाज उचल��ा
इराण ने सहानुभूती दाखवली
भारतीय जनता🇮🇳🔥
ऑपरेशन सिंदूर - भारत आणि पाकिस्तान युद्ध
मे २०२५ च्या भारत-पाकिस्तान संघर्षाचा एक उत्कृष्ट, निष्पक्ष आणि वाचनीय इतिहास सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHMP) या स्विस थिंक टँकने तयार केला आहे. ४६ पानांचा हा अहवाल खरोखर काय घडले हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचला पाहिजे. दुर्दैवाने, आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानचे narrative स्वीकारले आहे कारण भारताकडून कोणताही प्रतिवाद झाला नाही. आणि आपल्याला परदेशी स्रोतांवर अवलंबून राहावे लागले. CHPM अहवालाची लिंक खाली दिली आहे.
#OperationSindoor
#IndoParkWar
https://share.googleZODCYG3NxY2QGu6z6
राहुल गांधी हा एक राजकुमार (जसं सगळे त्याला म्हणतात) आहे जो
एक सामान्य माणूस बनत आहे आणि एक सामान्य माणूस जो फकीर
असल्याचा दावा करतो पण देव बनण्याचा प्रयत्न करतोय.
- अरुंधति रॉय
एकीकडे ज���ातील बलाढ्य शक्ती असलेल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन... कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय मुंबईच्या मरीन लाईन्सवर जनसामान्यांच्या अलोट गर्दीत धावतात.
आणि दुसरीकडे...
गल्लीतला एखादा नगरसेवक किंवा भावी लोकप्रतिनिधी! ज्याला चार चेल्यांच्या गराड्याशिवाय आणि दोन-चार अंगरक्षकांशिवाय रस्त्यावर पाऊल टाकता येत नाही.
जिथे लोकसेवेची उंची खुजी असते, तिथेच बडेजावाचे डोंगर उभे केले जातात.
ज्या दिवशी आपल्याकडच्या लोकप्रतिनिधींना सामान्य माणसासारखं एकटं फिरण्याचं धाडस येईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा अलंकार सार्थ ठरेल.
1967 साली इ���दिरा गांधी यांच्यावर भुवनेश्वरमध्ये सभेदरम्यान दगडफेक झाली होती. त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली, तरीही त्या एक महिला असूनही व्यासपीठ सोडून पळून गेल्या नाहीत. त्या ठामपणे उभ्या राहिल्या.
आणि आज पर��स्थिती अशी की एका पुस्तकातील काही पानांपासून घाबरून देशाचा
जिन लोगो ने फाइटर जेट राफेल की रक्षा, नींबूमिर्च की लटकन से करवाई।
दरअसल उन्ही लोगों ने, संसद में महामानव मोदी जी के रक्षार्थ..
ओम बिरला नामक लटकन टांगी हुई है।
🌹
कल लोकसभा में चल रही बहस के दौरान जब नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी को रोकने के लिए गृह मंत्री अमित शाह उठे तब पीछे बैठे अनुराग ठाकुर भी जोश में उठ खड़े हुए।
लेकिन इसी बीच उन्होंने जो बेल्ट पहन रखी थी वो कैमरे में रिकॉर्ड हो गई, जिसे वो छुपाते भी नजर आये थे लेकिन अब वह जमकर वायरल है।
उनकी यह बेल्ट Louis Vuitton (LV) ब्रांड की है जिसकी कीमत लगभग 82 हजार रुपए है।😳
सोचिए, स्वदेशी की बात करने वाले लो���, राहुल गांधी के टी-शर्ट पर बहस करने वाले लोग
LV की इतनी महंगी बेल्ट पहन रहे बाकी का क्या ही अंदाजा लगाया जाए।😀
@JaikyYadav16 अनुराग सिंह ठाकुर 82 हजार रुपए Louis Vuitton ब्रांड का बेल्ट पहने हुए हैं।
स्वदेशी की बात करने वाले लोग आज विदेशी ब्रांड पहन रहे हैं।
और हिंदुओं को स्वदेशी पहनने का रात दिन ज्ञान दे रहे हैं देखिए पूरा वीडियो 👇🏻